Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : आई, बहिणीवरून अश्लील शिव्या दिल्याच्या रागाने गळ्यावर चाकूने वार; दोघांना अटक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 18 October 2023, 15:02

Pimpri News : पिंपरी : मित्राने आई आणि बहिणीवरून अश्लील शिव्या दिल्यामुळे त्याच्या गळ्यावर चाकूने वार करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच पिंपरी-चिंचवड परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

वाकड पोलिसांची कामगिरी

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सूरज उर्फ जंजीर कांबळे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. सूरज पंकज पाचपिंडे आणि अमरदीप उर्फ लखन जोगदंड या दोन आरोपी मित्रांसह दारू प्यायला बसले होते. सुरजने दोघांनाही आई आणि बहिणीवरून शिव्या दिल्या तेव्हा दोघांनी सुरजच्या गळ्यावर धारदार चाकूने वार करून त्याची हत्या केली. (Pimpri News) याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज कांबळे हा ७ ऑक्टोबरपासून बेपत्ता होता. वाकड पोलिसांत तो बेपत्ता असल्याची तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. तपासादरम्यान ठीक दहा दिवसांनी त्याचा मृतदेह बावधन येथील एका नाल्यात सापडला. त्यावेळी त्याची हत्या झाल्याचे उघडकीस झाले.

याप्रकरणाचा शोध घेताना वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी या गुन्ह्यातील आरोपींना शोधण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फीरवली. तपास सुरू असताना सुरज कांबळे ज्या दिवशी बेपत्ता झाला त्या दिवशी सुरज सोबत पंकज पाचपिंडे आणि अमरदीप जोगदंड हे दारू प्यायला बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. (Pimpri News) अमरदीप आणि पंकजचा फोनही बंद येत असल्याने वाकड पोलिसांचा संशय आला.

 

पोलिसांनी शोध घेत दोघांनाही बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथून अटक केली. चौकशीदरम्यान सूरजने आरोपींना आई-बहिणीवरून अश्लील शिवीगाळ केल्याच्या रागातून दोघांनी धारदार चाकून गळ्यावर वार करत सूरजची हत्या केल्याचे मान्य केले. (Pimpri News) सुरजचा मृतदेह गोधडीत गुंडाळून तो बावधन येथील नाल्यात टाकून देण्यात आला आणि दोन्ही आरोपी त्यांच्या मूळ गावी पळून गेले होते.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pimpri News : ऑनलाइन जुगारातून रातोरात करोडपती झालेल्या पीएसआय सोमनाथ झेंडे यांच्यावर निलंबनाची कारवाई

Pimpri News : कामावरून काढून टाकण्याची धमकी देऊन मानसिक छळ केल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या;

Pimpri News : सासरच्यांनी दिला त्रास ; जावयाने घेतला गळफास, वाकड परिसरातील घटना..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33
Next Post
Delhi court convicts five in Saumya Vishwanathan murder case

Soumya Vishwanathan Murder Case: पत्रकार सौम्या विश्वनाथन खून प्रकरणात पाचही आरोपी दोषी, चालत्या गाडीमध्ये गोळी झाडून केली होती हत्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.