Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : विश्रांतवाडी चौकात भीषण अपघात! जुळ्या मुलींचा टॅंकरखाली चिरडून जागीच मृत्यू, सहाची घटना..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 16 October 2023, 20:27

पुणे : दुचाकी व ऑईलच्या टॅंकर यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील जुळ्या मुलींचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विश्रांतवाडी चौकात मंगळवारी (ता. १६) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. तर या अपघातात त्यांची आई जखमी झाल्याची घटना घडली आहे.

साक्षी आणि श्रध्दा झा (वय साडेतीन वर्षे , रा. भोसरी) अशी मृत मुलींची नावे आहेत. तर त्यांची आई किरण झा (वय – ३८) अपघातात जखमी झाली आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात टॅंकर चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण झा दोन्ही मुलींला घेऊन उपचारासाठी येरवड्यात आल्या होत्या. तेथून त्या भोसरी येथे ऍक्‍टीवावारुन चालल्या होत्या. सिग्नल सुटल्यावर शेजारील ऑईलच्या टॅंकरचा त्यांच्या गाडीला धक्का लागला. यामध्ये तीघीही गाडीवरुन खाली पडल्या. दोन्ही मुली टॅंकरखाली सापडल्याने त्यांना जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, याप्रकरणी टॅंकरचालक याच्यावर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर किरण झा जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

चांदणी चौक-भूगाव उड्डाणपुलाची निविदा रद्द; ४५ कोटींच्या आरोपांनंतर महापालिका प्रशासनाचा मोठा निर्णय

Thursday, 3 September 2026, 23:04

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा लिपिक ACBच्या जाळ्यात! ‘कर’ कमी करण्यासाठी मागितली १.२० लाखांची लाच; सांगवीत रंगेहाथ अटक

Thursday, 3 September 2026, 22:48

तुकाराम मुंढेंचा धडाकेबाज निर्णय! आता महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता थेट FDA च्या रडारवर

Thursday, 3 September 2026, 22:25

पुण्यात प्रखर बीम लाईटविरोधात न्यायालयाचा दणका! गणेश मंडळाच्या अध्यक्षाला थेट दंड आणि ‘कोर्ट उठेपर्यंत’ शिक्षा

Thursday, 3 September 2026, 21:38

बारामतीत खळबळ! तब्बल ३ हजार सिरपच्या बाटल्या आणि ६ हजार गोळ्यांचा मुदतबाह्य साठा रस्त्यावर फेकला; नागरिकांमध्ये भीती

Thursday, 3 September 2026, 20:48

यवत पोलिसांची सहजपूर येथे धडाकेबाज कारवाई! मोक्कातील सराईत गुन्हेगार २ गावठी पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसांसह रंगेहात जेरबंद

Thursday, 3 September 2026, 20:11
Next Post
Supreme Court rejects plea to abort 27-week-old pregnancy after a week of deliberations

26 आठवड्यांच्या गर्भवती महिलेला गर्भपाताची परवानगी देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp