राजकीय

राहुल गांधींच्या संवादाचा मार्ग मोकळा; अटी-शर्तींसह पुणे पोलिसांकडून कार्यक्रमाला अधिकृत मंजुरी

पुणे: पुण्यात २२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रो की गुंज’ कार्यक्रमाला अखेर पुणे पोलिसांनी परवानगी दिली...

Read moreDetails

शिंदेंच्या खात्यावर BMC आयुक्तांचा आक्षेप; SRAच्या 300 योजनांवर संशय, मंत्रालयातील ‘लेटरबॉम्ब’ने खळबळ!

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या खात्यातील कारभारावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. महापालिकेचा महसूल बुडत असल्याचा गंभीर...

Read moreDetails

देवेंद्र फडणवीसांकडून पुण्याला मोठं गिफ्ट! आता वाहतूक कोंडी फुटणार; तब्बल १०,५०२ कोटींच्या सुधारित खर्चास मंजुरी

पुणे: पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. प्रस्तावित पुणे रिंग रोडच्या ‘पूर्व विस्तारीकरण’...

Read moreDetails

राज्य शासनाचा मोठा निर्णय! आमदारांच्या PA आणि चालकांच्या पगारात घसघशीत वाढ; १ ऑगस्टपासून लागू होणार नवीन पगारवाढ

पुणे: महाराष्ट्रातील आमदारांच्या स्वीय सहाय्यक आणि वाहनचालकांसाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. विधानमंडळ सदस्यांच्या दैनंदिन कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या...

Read moreDetails

ZP, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणूका आता डायरेक्ट पुढच्या वर्षी! निवडणुकीचं गणित कोलमडलं…

पुणे: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पुन्हा लांबण्याची...

Read moreDetails

मंत्रिमंडळ बैठकीतले १० मोठे धडाकेबाज निर्णय! पंढरपूर मंदिराबाबत मोठी घोषणा; पुण्यातील जमिनीबाबतही मोठा निर्णय, वाचा सविस्तर….

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज १० महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये श्री क्षेत्र पंढरपूर येथील विशेष पुनर्वसन धोरणाला मंजुरी देण्यासह...

Read moreDetails

नरेंद्र मोदींचा बारामती दौरा! बारामतीत १६ ऑक्टोबरला पार पडणार भव्य सोहळा; शरद पवारांनी दिली माहिती

बारामती : विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यासह समाजाला दिशा देणाऱ्या महापुरुषांच्या विचारांचे आणि कार्याचे दर्शन घडवणारे प्रेरणास्थान उभारण्यात...

Read moreDetails

धर्मेंद्र प्रधानांची पुन्हा कॅबिनेटमध्ये एन्ट्री? दिल्लीत मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार लवकरच पार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.हा विस्तार 21...

Read moreDetails

ठाकरे की शिंदे? धनुष्यबाणावर आज ‘सुप्रीम’ फैसला; महाराष्ट्राच्या राजकारणाचं भवितव्य ठरणार!

पुणे : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही काळापासून गाजत असलेल्या 'शिवसेना' हे नाव आणि अधिकृत 'धनुष्यबाण' चिन्ह कोणाचे, या अत्यंत...

Read moreDetails

ओबीसी आरक्षणाला 50 टक्क्यांची मर्यादा; 15 जिल्ह्यांतील 512 सरपंचपदे खुल्या प्रवर्गात..

पुणे, ता. 17 : ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा सुधारित आदेश काढला आहे. ओबीसी आरक्षणाची एकूण मर्यादा...

Read moreDetails
Page 7 of 704 1 6 7 8 704

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!