Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धर्मेंद्र प्रधानांची पुन्हा कॅबिनेटमध्ये एन्ट्री? दिल्लीत मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 18 August 2026, 12:32

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार लवकरच पार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.हा विस्तार 21 ऑगस्ट रोजी होऊ शकतो. नव्या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार आणि कोणाची खाती बदलणार, याविषयी आता उत्सुकता ताणली गेली आहे.अशातच आता सीजेपीच्या आंदोलनामुळे राजीनामा द्यावा लागलेल्या धर्मेंद्र प्रधानांची पुन्हा कॅबिनेटमध्ये एन्ट्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय राजकारणात प्रवेश करणार का, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, फडणवीस यांनी स्वतः या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. पंतप्रधान मोदी आणि महाराष्ट्राच्या जनतेने आपल्यावर दिलेली जबाबदारी आपण निष्ठापूर्वक पार पाडत असून, भविष्यातही महाराष्ट्रातच राहून जनतेची सेवा करत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सीजेपीच्या आंदोलनामुळे राजीनामा द्यावा लागलेले माजी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या या मंत्रिमंडळ विस्तारात पुन्हा समावेश केला जाऊ शकतो. त्यांच्या पुनरागमनाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे सध्या असलेली मंत्रालये कायम राहणार की बदलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

विशेष म्हणजे, पर्यटन खात्याची धुरा पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्याकडे ठेवण्याची शक्यताही सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.
या मंत्रिमंडळ फेरबदलामुळे केंद्र सरकारमध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळण्याची चिन्हे असून लवकरच अंतिम चित्रावर शिक्कामोर्तब होणार आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ऑनलाइन बेटिंग आणि गेमिंगचा नाद लागला; कर्जाचा डोंगर चढला अन्…पुण्यातील प्रथमेश देशमुख आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा!

Friday, 11 September 2026, 14:34

मनोज जरांगेंच्या समर्थनात अभिजीत दिपके आक्रमक; सरकारला दिलं थेट ओपन चॅलेंज!

Friday, 11 September 2026, 14:15

पुण्यात ‘मोनाली आई विधाते’चा काळा धंदा उघड! ‘पूजा घाला नाहीतर जीव जाईल’ भीती दाखवून लाटले हजारो रुपये; ५ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 11 September 2026, 14:15

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाघोली पोलिसांकडून तीन सराईत गुन्हेगार तडीपार ; दोन महिन्यांत सात जणांवर तडीपारीची कारवाई

Friday, 11 September 2026, 14:00

पुणे-सोलापूर महामार्ग की खड्ड्यांचा महामार्ग?मगरपट्टा चौक ते कवडीपाट टोलनाका : रुग्णवाहिका कोंडीत, अधिकाऱ्यांना मात्र जाग येईना

Friday, 11 September 2026, 13:53

मनोज जरांगेंच्या अडचणी वाढल्या! 1000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप; EDकडे थेट तक्रार दाखल

Friday, 11 September 2026, 12:55
Next Post

दाभोलकर हत्या प्रकरणाला नवं वळण! सचिन अंदुरेला जामीन; जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp