न्हावरेत पावणे नऊ लाखांचे बेकायदेशीर रासायनिक खत जप्त; दोघांवर गुन्हा दाखल
न्हावरे,ता.28: शिरूर तालुक्यातील न्हावरे गावात शासनाच्या परवानगीशिवाय मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा साठा केल्याप्रकरणी दोघांविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल...