व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Shreya Varke

Shreya Varke

झटपट नफा मिळवण्याच्या आमिषामुळे वाघोली यथील 48 वर्षीय व्यक्तीने गमावली आयुष्यभराची कमाई

सायबर गुन्हेगारी घटनेत सध्या झपाट्याने वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीचे खोटे आमिष दाखवून कमी पैशात जास्त...

Accident

पुणे-सोलापूर रस्त्यावर झालेल्या भरधाव कंटेनरच्या धडकेत 23 वर्षीय मोटारसायकल स्वाराचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी

पुणे-सोलापूर (Pune) रस्त्यावर मांजरी परिसरातील भरधाव कंटेनर ट्रक आणि मोटारसायकल यांच्या झालेल्या जोरदार धडकेत मोटारसायकल स्वाराचा मृत्यू झाला आहे. हा...

Accident

भरधाव मोटारसायकल धडकेत पादचारी ठार, आरोपी फरार

पुणे (Pune) येथे हडपसर भागात एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघातात भरधाव मोटारसायकलची धडक एका...

Pune News

घराबाहेर लघवी करण्यास विरोध केल्याने जोडप्याला लोखंडी रॉडने मारहाण, सिंहगड रोडवरील घटना

 पुणे (Pune) येथील सिंहगड रोड भागात तीन व्यक्तींनी घराबाहेर लघवी करण्यास विरोध करणाऱ्या एका जोडप्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर...

Pune News

Pune News: 1 लाख रुपयांच्या मेफेड्रोनसह ड्रग्ज विक्रेत्याला अटक; पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील घटना 

पुणे पोलिसांनी शहरात कारवाई करत 1 लाख रुपयांचे मेफेड्रोन (एमडी) जप्त केले आहे. सध्या पुण्यात ड्रग्ज तस्करीमध्ये वाढ झाल्याचे चित्र...

Pune News

Pune News: आयुर्वेदिक केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या महिलांचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या तिघांना अटक

पुण्यातील (Pune) तेजश्री आयुर्वेदिक उपचार केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या महिलांचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक...

PM Modi

पीएम मोदींनी मॉरिशसमध्ये आईच्या नावाने लावले झाड, जाणून घ्या काय आहे कारण

पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी मॉरीशस (Mauritius) येथे आईच्या नावाने एक झाड लावले आहे. 'एक पेड माँ के नाम' या मोहिमे...

Fire Incident in Chhatrapati Sambhajinagar

लोखंड कापताना ठिणगी पडल्याने तीन दुकाने जळून खाक, सिलिंडरचाही स्फोट; छत्रपती संभाजीनगर येथील घटना

 छत्रपती संभाजीनगर ( Chh. Sambhjinagar) येथील देवळाई परिसरात गादिच्या दुकानाला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना  देवळाई परिसरातील...

Ajit Pawar angry on kolhapur district collector

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादीत 100 हून अधिक इच्छुकांनी केले अर्ज, या नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता

राज्यात विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad Election 2025) रिक्त झालेल्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. आमदारकीच्या पाच जागा साठी ही निवडणूक...

Pune

Pune: आरटीईमध्ये बनावट कागदपत्रे दाखल करून प्रवेश, 18 पालकांवर गुन्हा दाखल; पुण्यातील धक्कादायक प्रकार आला समोर

 पुण्यातील (Pune) पिंपरी येथे आरटीईद्वारे प्रवेश घेत असताना बनावट कागदपत्रे जोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पालकांनी रहिवासी पुरावा म्हणून...

Page 26 of 26 1 25 26

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!