Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोखंड कापताना ठिणगी पडल्याने तीन दुकाने जळून खाक, सिलिंडरचाही स्फोट; छत्रपती संभाजीनगर येथील घटना

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 11 March 2025, 15:54
Fire Incident in Chhatrapati Sambhajinagar

Fire Incident in Chhatrapati Sambhajinagar

 छत्रपती संभाजीनगर ( Chh. Sambhjinagar) येथील देवळाई परिसरात गादिच्या दुकानाला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना  देवळाई परिसरातील विजयंतनगरमध्ये सोमवारी सायंकाळी घडली होती. फॅब्रिकेशनच्या दुकानात लोखंड कापताना ठिणगी गादीवर पडल्याने भीषण आग लागल्याचे सांगितले जात आहे. लागलेल्या आगीमुळे फॅब्रिकेशनच्या दुकानात ठेवलेल्या सिलिंडरचाही स्फोट झाला होता. दरम्यान, आगचे लोट शेजारच्या दुकाना पर्यंत गेल्याने त्या दुकानालाही आग लागली होती. आजू बाजूच्या दुकानाला लागलेल्या आगीनंतर काही वेळातच आगीने आजूबाजूची आणखी रौद्ररूप धारण केले होते. आगीचे लोटवर पर्यंत गेल्याने अपार्टमेंटचेही मोठे नुकसान झाल्याचे समोर आहे.  शेवाळे यांची दूध डेअरी आहे, त्याच्या पुढे फळांचे दुकान आहे, त्याच्या पुढे गादीचे दुकान होते आणि त्याच्या पुढे फॅब्रिकेशनचे दुकान होते.

सिलिंडर स्फोट झाल्याने इमारतीच्या तीन मजल्यांवरील फ्लॅटमधील सर्व काचा फुटल्या. स्फोटामुळे खाली असलेल्या जनरल स्टोअरचेही सिलिंडरचे तुकडे पहिल्या मजल्यावर पडले. ‘तिरुमला रॉयल’ या पाच मजली इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील सिलेंडरचे तुकडे पडले ज्यामुळे फ्लॅटमध्ये दोन मोठे खड्डे पडले होते. या दरम्यान, अपार्टमेंट खाली लागलेल्या आगीचा फायदा घेत काही चोरट्यांनी शेजारील तीन मजली यश प्लाझा अपार्टमेंटमधील दीपक भाटी यांच्या फ्लॅटची भिंत तोडून चोरी केल्याची माहिती समोर आली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

हवामानाच्या बदलत्या चक्रामुळे बळीराजा संकटात! पाऊस पडणार की नाही? जाणून घ्या सविस्तर अंदाज

Monday, 7 September 2026, 22:57

पेपरफुटीच्या आरोपांवर अखेर MPSC अध्यक्षांनी सोडले मौन! म्हणाले “माझ्याविरोधात एक जरी पुरावा दिला तर मी एका सेकंदात राजीनामा देईन!”

Monday, 7 September 2026, 22:28

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २८ वर्षांनंतर घडणार चमत्कार! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांत दोन सामने खेळणार टीम इंडिया

Monday, 7 September 2026, 21:51

शिरूरमध्ये संतापजनक प्रकार! वडापाव अन् पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर दोनदा अत्याचार; आरोपी जेरबंद

Monday, 7 September 2026, 21:38

केतन अग्रवाल खून प्रकरणात मोठी अपडेट! सिया-चेतनचा मित्रच निघाला मास्टरमाइंड; रितेश हांडेला पोलिसांकडून अटक

Monday, 7 September 2026, 20:54

गोविंदांचा थरार अन् जनसागराचा जल्लोष; इंदापूरची दहीहंडी ठरली चर्चेचा विषय

Monday, 7 September 2026, 20:12
Next Post

शेवाळवाडी फाटा येथे झालेल्या अपघातात कदमवाकवस्ती येथील तरुणाचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp