Monday, November 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुंबई-पुणे प्रवाशांना ऐन दिवाळीत मनस्ताप! पाचपैकी दोन मार्गिका बंद! सणासुदीच्या काळात दुरुस्तीचे काम काढल्यामुळे वाहनचालकांचे हाल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 9 November 2026, 16:59

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकवरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मिसिंग लिंकला जोडणाऱ्या खोपोली परिसरातील सुमारे १०० मीटर लांबीच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) ऐन दिवाळीतच त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. पाचपैकी दोन मार्गिका बंद करून काम सुरू असल्याने सणासुदीच्या काळात प्रवाशांची गैरसोय होत आहे.

एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ नोव्हेंबरपासून पाचपैकी दोन मार्गिकांच्या दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली आहे. या कामासाठी इपॉक्सी डांबराचा वापर केला जात आहे. दोन मार्गिका दुरुस्तीसाठी बंद असल्याने सध्या मिसिंग लिंककडे जाण्यासाठी केवळ तीन मार्गिका उपलब्ध आहेत.

त्यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, तीन मार्गिका वाहतुकीसाठी पुरेशा असल्याने कोणतीही मोठी अडचण निर्माण होत नसल्याचा दावा एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

सध्या सुरू असलेल्या दोन मार्गिकांचे काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित तीन मार्गिकांचीही दुरुस्ती केली जाणार आहे. संपूर्ण काम येत्या चार ते पाच दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

दिवाळीच्या काळात दुरुस्तीचे काम सुरू असले, तरी आठवडाभरात ते पूर्ण होईल, असे एमएसआरडीसीकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे दिवाळीनंतर मुंबईच्या दिशेने परतणाऱ्या वाहनचालकांना आणि प्रवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मुंबई-पुणे प्रवाशांना ऐन दिवाळीत मनस्ताप! पाचपैकी दोन मार्गिका बंद! सणासुदीच्या काळात दुरुस्तीचे काम काढल्यामुळे वाहनचालकांचे हाल

Monday, 9 November 2026, 16:59

पुण्यात पोलिसांच्या डोळ्यांसमोरच सराईत गुंडाचा थरारक खून! कोथरूडमध्ये पूर्ववैमनस्यातून रक्तरंजित थरार…

Monday, 9 November 2026, 16:03

शरद मोहोळ हत्याकांडात गणेश मारणेला न्यायालयाचा मोठा दणका! पुण्यात ‘नो एंट्री’; विशेष मकोका न्यायालयाचा निर्णय

Monday, 9 November 2026, 14:59

खाकीला काळिमा! पुण्यात पोलिसाचं पत्नीसोबत धक्कादायक कृत्य; शारीरिक छळ, जबरदस्ती गर्भपात अन्…

Monday, 9 November 2026, 14:04

मित्रानेच केला घात! पुण्यात जुन्या वादाच्या रागातून तरुणावर ॲसिड हल्ला; झटापटीत ४ जण जखमी, नेमकं काय घडलं?

Monday, 9 November 2026, 13:00

लक्ष्मीपूजनाच्या रात्री पुण्यात आगीचा तांडव! अवघ्या ८ तासांत ६४ ठिकाणी आग; अग्निशमन दलाची धावपळ

Monday, 9 November 2026, 11:59
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp