Monday, November 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खाकीला काळिमा! पुण्यात पोलिसाचं पत्नीसोबत धक्कादायक कृत्य; शारीरिक छळ, जबरदस्ती गर्भपात अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 9 November 2026, 14:04

पुणे : पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्यासह बेकायदा गर्भलिंगनिदान करून बळजबरीने गर्भपात केल्याच्या गंभीर आरोपांमुळे अडचणीत आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला पुणे सत्र न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. आरोपी पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. मात्र, या प्रकरणातील सहआरोपी असलेल्या त्यांच्या ७० वर्षीय आई अनुसया टोणे यांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. एम. भोसले यांनी आरोपीच्या कृत्याबाबत कठोर निरीक्षण नोंदवले. बेकायदा गर्भपात हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. आरोपी स्वतः जबाबदार पोलीस अधिकारी असूनही अशा बेकायदा कृत्यांमध्ये त्याचा सहभाग असणे, ही समाजासाठी अतिशय धोकादायक बाब असल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले.

या प्रकरणात धनाजी टोणे यांची ७० वर्षीय आई अनुसया टोणे यांचाही सहआरोपी म्हणून समावेश आहे. न्यायालयाने त्यांना २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि हमी रकमेवर सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. मात्र, पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.

पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्यासह बेकायदा गर्भलिंगनिदान आणि बळजबरीने गर्भपात केल्याचे गंभीर आरोप या प्रकरणात करण्यात आले आहेत. पोलीस दलातीलच एका अधिकाऱ्यावर असे आरोप झाल्याने या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्याने आता तपासाच्या पुढील प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

खाकीला काळिमा! पुण्यात पोलिसाचं पत्नीसोबत धक्कादायक कृत्य; शारीरिक छळ, जबरदस्ती गर्भपात अन्…

Monday, 9 November 2026, 14:04

मित्रानेच केला घात! पुण्यात जुन्या वादाच्या रागातून तरुणावर ॲसिड हल्ला; झटापटीत ४ जण जखमी, नेमकं काय घडलं?

Monday, 9 November 2026, 13:00

लक्ष्मीपूजनाच्या रात्री पुण्यात आगीचा तांडव! अवघ्या ८ तासांत ६४ ठिकाणी आग; अग्निशमन दलाची धावपळ

Monday, 9 November 2026, 11:59

सोनं डायरेक्ट ५ लाखांवर जाणार? तज्ज्ञांच्या अंदाजाने खळबळ; चांदीच्या दरांबाबतही मोठी भविष्यवाणी

Monday, 9 November 2026, 11:02

राज्यातलं हवामान बदललं! दिवस ऊन अन् रात्री गारवा; जाणून घ्या तुमच्या भागातील ताज्या हवामानाचा अंदाज

Monday, 9 November 2026, 10:25

सिल्व्हर ओकवर राजकीय खलबतं! पार्थ पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांची बड्या नेत्यांसोबत दोन तासांपासून बंद दाराआड चर्चा

Saturday, 7 November 2026, 21:52
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp