Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune: आरटीईमध्ये बनावट कागदपत्रे दाखल करून प्रवेश, 18 पालकांवर गुन्हा दाखल; पुण्यातील धक्कादायक प्रकार आला समोर

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 11 March 2025, 14:15
Pune

Pune

 पुण्यातील (Pune) पिंपरी येथे आरटीईद्वारे प्रवेश घेत असताना बनावट कागदपत्रे जोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पालकांनी रहिवासी पुरावा म्हणून बनावट कागदपत्रे दिली होती. दरम्यान, खोटी माहिती दिल्याप्रकरणी शिक्षण विभागाकडून 18 पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पुणे येथील माताळवाडी भूगाव येथे जानेवारी 2024 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत घडला होता. याप्रकरणी मुळशीच्या गट शिक्षण अधिकारी सुजाता देशमाने यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण

आरटीईद्वारे प्रवेश मिळावा म्हणून पालकांनी बनवत दस्तावेज सादर केले होते. परंतु शिक्षण विभागाने केलेल्या छाननीमध्ये हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. या 18 पालकांवर बनावट कागदपत्रे जमा केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. आरोपी पालकांनी 25 टक्के अंतर्गत प्रवेश मिळून जावा म्हणून त्यांच्या मुलांचे खोटे रहिवासी पुरावा सादर करून  प्रवेश घेतल्याचे समोर आले आहे.

 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश सांगळे, रुपेश सावंत, दिगंबर सावंत, चंदन  शेलार, कुंभराम सुतार, मंगेश गुरव, विवेक जोरी, उमेश शेडगे, सचिन भोसले, खंडू बिरादार, रामकृष्ण चोंधे, सुमित  इंगवले, विजय जोजारे, मंगेश काळभोर, रोहिदास कोंढाळकर, श्रीधर  नागुरे, बाबासाहेब रंधे, विलास साळुंखे या 18 पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरु आहे.

आरटीई अंतर्गत काही खासगी शाळांमध्ये आत्तापर्यंत सुमारे 950 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. दरम्यान, 18 पालकांनी खोटी माहिती देऊन प्रवेश मिळवला आहे. दरम्यान, या आरोपी पालकांची नावे समोर आली आहेत. परंतु आणखी किती पालकांनी बनावट रहिवासी दाखले सादर केले पोलिस याची शक्यता तपासात आहे.

 

 

 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

चौफुला परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या उरुळी कांचनच्या दोघांना यवत पोलिसांनी केले जेरबंद..

Saturday, 13 June 2026, 19:13

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

Saturday, 13 June 2026, 19:01

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13

प्लास्टिकच्या एक किलो कचऱ्याच्या बदल्यात ‘साखर’ तर विद्यार्थ्यांना मिळणार ‘शालेय वस्तू; उरुळी कांचनमध्ये ‘ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन’चा अनोखा पॅटर्न

Saturday, 13 June 2026, 17:42

सक्षमचं घर का सोडलं? खरं कारण सांगत आंचलचा सक्षमच्या लहान भावावर गंभीर आरोप; म्हणाली “लहान भाऊ माझ्याशी गैरवर्तन…..

Saturday, 13 June 2026, 17:37

जन्मदात्रीनेच घेतला जीव! चार मुलांना विष पाजून आईने संपवली जीवनयात्रा; तिघांचा दुर्दैवी मृत्यू

Saturday, 13 June 2026, 16:36
Next Post
anandacha shida scheme shuts down in maharashtra

मोठी बातमी! आनंदाचा शिधा योजना अखेर बंद; नेमकं कारण काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.