Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

झटपट नफा मिळवण्याच्या आमिषामुळे वाघोली यथील 48 वर्षीय व्यक्तीने गमावली आयुष्यभराची कमाई

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 11 March 2025, 19:33
सायबर गुन्हेगारी घटनेत सध्या झपाट्याने वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीचे खोटे आमिष दाखवून कमी पैशात जास्त नफ्याचे आमिष दाखवून अनेक नागरिकांची फसवणूक केली जाते, दरम्यान, अनेक नागरिक बळी पडतात आणि आयुष्य भाराची कमाई गमावून बसतात. ज्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होते. दरम्यान, वाघोली परिसरातील अशीच एक घटना सध्या समोर आली आहे.  एका रहिवाशाने शेअर बाजार गुंतवणूक योजनेला बळी पडून त्याचे 39.85 लाख रुपये गमावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
सायबर फसवणुकीच्या या वाढत्या घटना सायबर गुन्हेगारांकडून निर्माण होणाऱ्या वाढत्या धोक्यांची आठवण करून देतात. दरम्यान, नागरिकांनी अशा फसव्या योजनांना बळी बदू नये म्हणून सरकार वेळोवेळी अनेक जनजागृती मोहीम राबवत असतात.  या प्रकरणी 48 वर्षीय व्यक्तीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला होता. दरम्यान, घोली पोलिसांनी सायबर गुन्हेगारांविरुद्ध दोन गुन्हा दाखल केले असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंडित रेजीतवाड या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

डीजे, लेझर अन् वर्गणीवर राजगड पोलिसांचा कडक इशारा! नियमभंग केल्यास गुन्हा दाखल

Thursday, 10 September 2026, 9:47

पुणेकरांसाठी मोठी अपडेट! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार, प्रतीक्षेचा वेळ होणार कमी

Thursday, 10 September 2026, 9:40

कांदा-लसूण-बटाटा डब्यात देऊ नका! शाळेचा एक मेसेज अन् वादाला तोंड फुटलं; नेमकं प्रकरण काय? वाचा

Thursday, 10 September 2026, 9:36

तिच्यासोबत अफेअर होतं तर माझ्याशी लग्न का केलं? पुण्यात पतीच्या कथित प्रेमसंबंधामुळे नवविवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

Thursday, 10 September 2026, 9:21

माण-हिंजवडी मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण! आता फक्त उद्घाटनाची तारीख बाकी, महत्त्वाची अपडेट आली समोर

Thursday, 10 September 2026, 9:04

सत्ता आपली, पण अधिकारी ऐकत नाहीत, कसा करणार विकास! मोहळांसमोर पुण्यातील नगरसेवकांनी व्यक्त केला संताप

Thursday, 10 September 2026, 8:51
Next Post
gashmir mahajan and amruta khanvilkar pefromance on eve of song release

गश्मीर महाजनी-अमृता खानविलकर भन्नाट डान्स

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp