Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादीत 100 हून अधिक इच्छुकांनी केले अर्ज, या नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 11 March 2025, 14:52
Ajit Pawar angry on kolhapur district collector

राज्यात विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad Election 2025) रिक्त झालेल्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. आमदारकीच्या पाच जागा साठी ही निवडणूक होणार आहे. आमश्या पडवी, प्रवीण दटके, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपिचंद पडळकर हे विधान परिषदेतील आमदार विधानसभेवर निवड झाल्यानंतर यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी 27 मार्चला  मतदान होणार आहे. 17 मार्च रोजी या निवडणुकीसाठी फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे. रिक्त जागांसाठी इच्छुकांनी गर्दी केल्याचे चित्र सध्या राज्यात पाहायला मिळत आहे. दरम्यान, या जागांसाठी कोणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एक आणि शिवसेना शिंदे गटाच्या एका आणि भाजपच्या तीन आमदारासाठी ही निवडणूक पार पडणार आहे.

अजित पवार गटाच्या एक रुक्त जागेसाठी 100 हून अधिक अर्ज आल्याचे समोर आले आहे. इतके अर्ज आल्यानंतर अजित पवार यांची डोकेदुखी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. शंभर पेक्षा जास्त विनंती अर्ज असले तरी नेमकी कोणाच्या वाट्याला येणार याची अनेकांना उत्सुकता लागली आहे.  दरम्यान, पक्षांतर्गत अद्याप याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. दरम्यान, याचा निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक येत्या दोन दिवसात होणार आहे. विधानसभेत झिशान सिद्दिकी यांचा पराभव झाल्यानंतर ते विधान परिषदेसाठी इच्छुक आहेत. झिशान सिद्दिकी यांच्या नावाची चर्चा सध्या सुरु असून त्यांच्या नावाची वर्णी लागण्याची शक्यता अधिक आहे. या व्यतिरिक्त अनेकांनी या जागेसाठी इच्छा व्यक्त केली असून अर्ज दाखल केला आहे. मात्र अजित पवार कोणाची इच्छा पूर्ण करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

 

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

हवामानाच्या बदलत्या चक्रामुळे बळीराजा संकटात! पाऊस पडणार की नाही? जाणून घ्या सविस्तर अंदाज

Monday, 7 September 2026, 22:57

पेपरफुटीच्या आरोपांवर अखेर MPSC अध्यक्षांनी सोडले मौन! म्हणाले “माझ्याविरोधात एक जरी पुरावा दिला तर मी एका सेकंदात राजीनामा देईन!”

Monday, 7 September 2026, 22:28

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २८ वर्षांनंतर घडणार चमत्कार! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांत दोन सामने खेळणार टीम इंडिया

Monday, 7 September 2026, 21:51

शिरूरमध्ये संतापजनक प्रकार! वडापाव अन् पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर दोनदा अत्याचार; आरोपी जेरबंद

Monday, 7 September 2026, 21:38

केतन अग्रवाल खून प्रकरणात मोठी अपडेट! सिया-चेतनचा मित्रच निघाला मास्टरमाइंड; रितेश हांडेला पोलिसांकडून अटक

Monday, 7 September 2026, 20:54

गोविंदांचा थरार अन् जनसागराचा जल्लोष; इंदापूरची दहीहंडी ठरली चर्चेचा विषय

Monday, 7 September 2026, 20:12
Next Post

'तु मला आवडतेस' म्हणत रिक्षावाला घरात घुसला अन् केलं भयंकर कृत्य..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp