Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘तु मला आवडतेस’ म्हणत रिक्षावाला घरात घुसला अन् केलं भयंकर कृत्य..!

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 11 March 2025, 15:18

कल्याण: कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका रिक्षा चालकाने घरात घुसून दोन अल्पवयीन शाळकरी मुलींचा विनयभंग केल्याचे समोर आले आहे. हेमंत पवार असे नराधम आरोपीचे नाव आहे.कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. कल्याण तालुका पोलीसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यातील एक पीडिता 14 वर्षांची आहे तर दुसरी 12 वर्षांची आहे. नराधम हेमंत पवार नावाच्या एका रिक्षा चालकाने घरात शिरून दोन शाळकरी अल्पवयीन बहिणींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तक्रारीनुसार आरोपी पवार कल्याण तालुक्यातील घोटसई गावचा रहिवासी आहे. “मुली आवडतात म्हणून” या रिक्षा चालकाने भर दिवसा घरात शिरून दोन्ही विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी आरोपी पवार वर कल्याण तालुका टिटवाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी अटक केली आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उभा राहीला आहे.

नेमकं ‘काय’ घडलं?

रविवारी संध्याकाळी रिक्षाचालक पवार पीडित मुलींच्या घरात घुसला एका घरात घुसला असता तु घरात का आलास असे मुलीने त्याला विचारणा केली. तेंव्हा तु मला आवडतेस असं म्हणत पीडितेचा विनयभंग केला. घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर तुम्हा दोघींना मी शाळेमधून उचलून नेईन, अशी धमकीही दिली आरोपी घरात शिरला असताना त्याने बालिकेचा हात पकडला. पीडितेने त्याचा हात झटकला. आणि त्याला घरातून निघून जाण्यास सांगितले. हा प्रकार सुरू असताना पीडितेची अल्पवयीन मावस बहिण घरात आली. तेंव्हा इसमाने मावस बहिणीच्या खांद्यावर हात टाकून तिलासुद्धा तू मला खूप आवडतेस, असे म्हणत तिचा हात पकडत स्वयंपाक घरापर्यंत ओढत नेले. घडलेला प्रकार तुम्ही कुटुंबीयांना सांगितला तर तुम्हाला शाळेमधून उचलून घेऊन जाईन अशी आरोपी पवारने धमकी दिली.

 

एका पीडितेची आई रात्री मजुरी करून घरी आली असता. तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर आईने दोन्ही पीडित बालिकांसह टिटवाळा पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल करून घेतला. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव करत आहेत.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post

Beed News: मुंडे विरुद्ध मुंढे? तुकाराम मुंढेंकडे चार्ज देण्याची अंजली दमानिया यांची मागणी..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.