Tuesday, June 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Beed News: मुंडे विरुद्ध मुंढे? तुकाराम मुंढेंकडे चार्ज देण्याची अंजली दमानिया यांची मागणी..!

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 11 March 2025, 15:21

पुणे :बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड याला आरोपी करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे  यांनी अखेर राजीनामा दिला आहे. मात्र आता राजीनाम्यानंतर ही धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढणार असल्याचे दिसून येत आहे.सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठी मागणी केली आहे. बदलत्या मराठवाड्याचा संदर्भ देत त्यांनी मुंडेंविरोधात स्ट्राँग मुंडे देण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीवर राज्य सरकार काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर मराठवाड्यातील सामाजिक, राजकीय समीकरणं बदलली आहे. आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात स्ट्रॉंग मुंडे देण्याची मागणी केली आहे.त्यांनी त्यासाठी या डॅशिंग अधिकाऱ्याचे नाव सुद्धा सुचवले आहेत. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या , मराठवाड्याला आता कोणी खूप स्ट्राँग व्यक्ती देण्याची गरज आहे. कोणाचेही न ऐकणारा असा व्यक्ती हवा आहे. तुकाराम मुंडे यांना समजा आपण डिव्हिजनल कमिशनर, विभागीय आयुक्त म्हणून शासनाने तिथे पाठवलं तर त्यांच्यासारखा स्ट्राँग ऑफिसर आणि स्ट्राँग व्यक्तिमत्वाची आता महाराष्ट्राला गरज आहे, अशी प्रतिक्रिया अंजली दमानिया यांनी दिली.

दरम्यान धनंजय मुंडे यांच्या विरोधात कृषी घोटाळ्याची मालिकाचं आहे.त्यांनी ऑफिस ऑफ प्रॉफिट काढलं होतं. कृषी घोटाळा काढला होता. एक सामाजिक न्याय मंत्री असतानाचे त्यांचे व्हिडिओज बाहेर येत असल्याचे दमानिया म्हणाल्या.आता राजीनाम्यानंतरही धनंजय मुंडे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

‘मला परीक्षेत नापास का केलं?’ म्हणत विद्यार्थाचा शिक्षकावर जीवघेणा हल्ला; शाब्दिक वाद अन् थेट चाकूहल्ला

Tuesday, 30 June 2026, 20:28

शिरूरमध्ये भरदिवसा धाडसी चोरी; ॲक्टिव्हाच्या डिक्कीतून रोकड लंपास…..

Tuesday, 30 June 2026, 20:19

प्रॉपर्टीच्या वादातून तरुणाला काठी अन् विटेने मारहाण; तिघांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Tuesday, 30 June 2026, 19:41

12 तासांत होणार मोठे बदल! 1 जुलैपासून लागू होत आहेत 5 नवीन नियम; तुमच्या आर्थिक नियोजनावर होईल थेट परिणाम

Tuesday, 30 June 2026, 19:31

जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त शिरूरमध्ये जनजागृती रॅली; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Tuesday, 30 June 2026, 19:24

पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील पाईपलाईनमध्ये अडकलेल्या रानगव्याची 6 तासानंतर सुटका..

Tuesday, 30 June 2026, 19:07
Next Post
Bomb Threat Email Sent to DY Patil College; Students Evacuated

आकुर्डी येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल; विद्यार्थी वर्गाबाहेर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.