Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आकुर्डी येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल; विद्यार्थी वर्गाबाहेर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 11 March 2025, 15:42
Bomb Threat Email Sent to DY Patil College; Students Evacuated

पुणे : पिंपरी-चिंचवडमधील शहरातील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल आल्याने एकच खळबळ उडाली होती. महाविद्यालयाला ईमेलद्वारे उडवून देण्याची धमकी देण्यात आल्यानंतर एकच खळबळ उडाली. सध्या परीक्षांचे सत्र सुरू असल्याने महाविद्यालय परिसर विद्यार्थ्यांनी गजबजेला आहे. महाविद्यालयात विद्यार्थ्यांची 100 टक्के उपस्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे, धमकीच्या ई-मेलची तत्काळ दखल घेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांसह बॉम्बस्कॉडने देखील डी.वाय. पाटील महाविद्यालयात सर्वत्र तपासणी केली. यावेळी, त्यांच्यासमवेत डॉगस्कॉड देखील दिसून आले. दरम्यान, कोणीतरी जाणीवपूर्वक हा खोडसाळपणा केल्याचे लक्षात आल्यानंतर शिक्षकांसह विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला.

दरम्यान बॉम्ब संदर्भातील ईमेल मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना वर्गातून बाहेर काढण्यात आल्याने एकच गोंधळ झाला. आज (दि. ११) सकाळी साडे अकराच्या सुमारास हा ई-मेल येताच पोलिस कंट्रोल रुमला महाविद्यालय प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली. त्यानंतर, बिडीडीएसचे पथक तातडीने महाविद्यालयात दाखल झाले. जवळपास तीन तास बॉम्बस्कॉड पथकाडून तपासणी व शोधमोहिम सुरू होती. त्यांच्या शोधकार्यात संपूर्ण महाविद्यालय परिसरात कुठेही बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे कोणी तरी हा खोडसाळपणा केल्याचे स्पष्ट झाले. यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला. दरम्यान, पिंपरी- चिंचवड पोलिसांकडून ई-मेल पाठवणाऱ्या या अज्ञाताचा शोध सुरु करण्यात आला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात गणेशोत्सवात दारू बंद! 10 दिवस ड्राय झोन, ‘या’ तारखांना कडक निर्बंध

Wednesday, 9 September 2026, 8:58

शांततेच्या चर्चांना ब्रेक? अमेरिकेने इराणचे 5 तेल टँकर केले लक्ष्य, तणाव शिगेला

Wednesday, 9 September 2026, 8:47

पुणे जिल्ह्यात महाकुंभ रोजगार मेळावा; युवक-युवतींना नोकरीची मोठी संधी

Wednesday, 9 September 2026, 8:41

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? 9 सप्टेंबरनंतर हवामान बदलणार, ‘या’ भागांना अलर्ट

Wednesday, 9 September 2026, 8:17

9 सप्टेंबरला लक्ष्मीची कृपा! ‘या’ राशींना अचानक धनलाभ, नोकरीतही मिळू शकते गुड न्यूज

Wednesday, 9 September 2026, 7:53

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड; एपीआय (API) कृष्णा बाबर लाच स्वीकारताना अडकले जाळ्यात

Wednesday, 9 September 2026, 7:36
Next Post
Nana Kate interested for MLC seat in Maharashtra

बंडखोरी मागे घेताना अजितदादांनी शब्द दिला होता; विधानपरिषदेसाठी नाना काटेंनी ठोकला दावा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp