Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शांततेच्या चर्चांना ब्रेक? अमेरिकेने इराणचे 5 तेल टँकर केले लक्ष्य, तणाव शिगेला

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 9 September 2026, 8:47

वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. दोन्ही देशांमध्ये शांततेची चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच अमेरिकन सैन्याने इराणच्या तेल नेटवर्कशी संबंधित असल्याचा आरोप असलेल्या 5 तेल टँकरना लक्ष्य केले. ओमानच्या आखातासह खार्ग बेटाजवळ ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

माहितीनुसार, इराणकडून अमेरिकन नौदलाच्या जहाजावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यांना अमेरिकन नौदलाने प्रत्युत्तर देत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर अमेरिकेने M/T Kaviz, M/T Charminar, M/T Horizon 1, M/T Riesco आणि M/T Derya या तेल टँकरवर कारवाई केल्याचे सांगण्यात आले आहे.

अमेरिकेने कारवाई करण्यापूर्वी संबंधित टँकरवरील कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा इशारा दिल्याचे म्हटले आहे. या जहाजांमधून होणाऱ्या कथित बेकायदेशीर तेल व्यापारातून मिळणारा पैसा इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) आणि त्यांच्याशी संबंधित संघटनांना मिळत असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे.

दरम्यान, इराणच्या सरकारी माध्यमांनी खार्ग आणि जास्क परिसरात हल्ले झाल्याचे वृत्त दिले आहे. या घटनांमध्ये टँकरवरील कर्मचारी सुरक्षित असल्याचेही सांगण्यात आले. दुसरीकडे, IRGC कडून कुवैत आणि बहरीनमधील अमेरिकन लष्करी हितसंबंधांशी संबंधित तेल जहाजांना लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आल्याचे वृत्त आहे. या संघर्षाचा परिणाम केवळ पश्चिम आशियापुरता मर्यादित राहण्याची शक्यता नसून जागतिक अर्थव्यवस्थेवरही होऊ शकतो.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

मुस्लिमांनी गरब्यात यायचं असेल तर हिंदू व्हा? नितेश राणेंच्या विधानानं राजकीय वातावरण तापलं

Wednesday, 9 September 2026, 9:14

पुण्यात गणेशोत्सवात दारू बंद! 10 दिवस ड्राय झोन, ‘या’ तारखांना कडक निर्बंध

Wednesday, 9 September 2026, 8:58

शांततेच्या चर्चांना ब्रेक? अमेरिकेने इराणचे 5 तेल टँकर केले लक्ष्य, तणाव शिगेला

Wednesday, 9 September 2026, 8:47

पुणे जिल्ह्यात महाकुंभ रोजगार मेळावा; युवक-युवतींना नोकरीची मोठी संधी

Wednesday, 9 September 2026, 8:41

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? 9 सप्टेंबरनंतर हवामान बदलणार, ‘या’ भागांना अलर्ट

Wednesday, 9 September 2026, 8:17

9 सप्टेंबरला लक्ष्मीची कृपा! ‘या’ राशींना अचानक धनलाभ, नोकरीतही मिळू शकते गुड न्यूज

Wednesday, 9 September 2026, 7:53
Next Post

पुण्यात गणेशोत्सवात दारू बंद! 10 दिवस ड्राय झोन, 'या' तारखांना कडक निर्बंध

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp