Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गोविंदांचा थरार अन् जनसागराचा जल्लोष; इंदापूरची दहीहंडी ठरली चर्चेचा विषय

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 7 September 2026, 20:12

आदित्य बोराटे

इंदापूर : लोकनेते प्रदीपदादा गारटकर मित्र परिवाराच्या वतीने इंदापूर शहरात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र दहीहंडी ठेवण्यात आली होती. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गोविंदा पथकांना प्रोत्साहन दिले.

महिला दहीहंडीमध्ये मुंबईतील विलेपार्ले येथील महिला गोविंदा पथकाने सहभाग घेत दहीहंडी फोडली. विजेत्या महिला संघाला १ लाख २१ हजार रुपये आणि मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

पुरुषांच्या दहीहंडीमध्ये व्यंकटेश दहीहंडी संघ, महात्मा फुले दहीहंडी संघ आणि इंद्रेश्वर दहीहंडी संघ सहभागी झाले होते. यामध्ये व्यंकटेश दहीहंडी संघाने दहीहंडी फोडत विजेतेपद मिळवले. विजेत्या संघाला १ लाख ११ हजार रुपये आणि मानचिन्ह देण्यात आले. सहभागी संघांना प्रत्येकी ११ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

 

या कार्यक्रमाला राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, मोहोळ तालुक्याचे माजी आमदार यशवंतराव माने, भाजपचे युवा नेते प्रवीण माने, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप, नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विलास वाघमोडे, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य श्रीमंत ढोले, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष हनुमंतराव कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, कार्याध्यक्ष अमोल भिसे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, माजी सरपंच आणि नागरिक उपस्थित होते.

महिला व पुरुष गोविंदा पथकांचा सहभाग आणि नागरिकांची उपस्थिती यामुळे दहीहंडी उत्सव पार पडला. सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

१ ऑक्टोबरपासून देशात होणार मोठे बदल! एलपीजी सिलिंडर, एटीएम चार्जेस अन् जन्म-मृत्यू नोंदणीच्या नियमांत बदल; जाणून घ्या सर्व अपडेट्स

Wednesday, 30 September 2026, 16:32

आलेगावच्या मुरूम उत्खननाचा ‘खरा हिशोब’ किती ? पर्यावरणप्रेमींचा सवाल; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी आणि फेरपंचनाम्याची मागणी

Wednesday, 30 September 2026, 16:29

दिवाळीत फटाक्यांवर पुन्हा निर्बंध? सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभराचं लक्ष ‘त्या’ आदेशाकडे!

Wednesday, 30 September 2026, 16:12

जरांगेंचा मोठा यू-टर्न! 2 कोटींची’ डिफेंडर ‘केली परत; ‘या’ कारणामुळे निर्णय घेतल्याची चर्चा

Wednesday, 30 September 2026, 15:42

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! वीज अपघातात जनावर दगावल्यास मिळणार ५० हजार रुपये भरपाई; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Wednesday, 30 September 2026, 15:35

ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा उलगडा; हत्येमागचं खरं कारण समोर, एक आरोपी अटकेत!

Wednesday, 30 September 2026, 15:11
Next Post

केतन अग्रवाल खून प्रकरणात मोठी अपडेट! सिया-चेतनचा मित्रच निघाला मास्टरमाइंड; रितेश हांडेला पोलिसांकडून अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp