Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

केतन अग्रवाल खून प्रकरणात मोठी अपडेट! सिया-चेतनचा मित्रच निघाला मास्टरमाइंड; रितेश हांडेला पोलिसांकडून अटक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 7 September 2026, 20:54

पुणे : केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली असून, या प्रकरणात कट रचल्याचा संशय अधिक स्पष्ट झाला आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यानंतर चेतनचा जवळचा मित्र रितेश हांडे याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने रितेश हांडे याला १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल यांनी याबाबत माहिती दिली.

पोलिसांच्या तपासानुसार, सिया गोयल आणि चेतन चौधरी हे या हत्याकांडातील प्रमुख सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. दोघांनी नियोजन करून केतन अग्रवाल यांच्या हत्येचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. चेतन चौधरी हा सुरुवातीपासूनच या प्रकरणाबाबत त्याचा मित्र रितेश हांडे याला माहिती देत होता. केतनची हत्या झाल्यानंतर चेतनने रितेशची भेट घेऊन घडलेला प्रकार त्याला सांगितल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणात रितेशचे नाव अनेक जबाबांमध्ये तसेच तांत्रिक पुराव्यांमध्ये समोर आले. चेतननेही तपासादरम्यान रितेशबाबत माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. सुरुवातीला चौकशीसाठी रितेशला बोलावण्यात आले होते. त्यावेळी त्याने पोलिसांना सहकार्य केले. मात्र, पुढील तपासात त्याचा या प्रकरणातील सहभाग समोर आल्याने त्याला अटक करण्यात आली.

कोणत्याही आरोपीला अटक करण्यापूर्वी त्यासाठी आवश्यक कायदेशीर आधार आणि पुरावे असणे महत्त्वाचे आहे, असे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल यांनी स्पष्ट केले. त्यानुसार तपासातील जबाब आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे रितेश हांडे याच्यावर कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

दरम्यान, केतन अग्रवाल यांची हत्या झाली त्यावेळी रितेश हांडे प्रत्यक्ष लोहगडावर उपस्थित होता का, तसेच तो चेतन चौधरीच्या आधी गडावर पोहोचला होता का, याचा तपास पोलीस करीत आहेत. घटनेच्या वेळी लोहगडावर उपस्थित असलेल्या काही नागरिकांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पुणे ग्रामीण पोलीस करीत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सोमवारपासून बँका बंद राहणार होत्या, पण रातोरात मोठा निर्णय! 3 दिवसांचा संप घेतला मागे

Monday, 28 September 2026, 8:15

Maharashtra Weather: पुणे-मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं वातावरण; कसे असेल आजचे हवामान? जाणून घ्या

Monday, 28 September 2026, 8:06

Daily Horoscope: 28 सप्टेंबरचा दिवस ठरणार खास! कोणाला मिळणार यश, पैसा आणि नवीन संधी? पाहा आजचे राशिभविष्य

Monday, 28 September 2026, 7:51

दुष्काळावर बोलताना विखेंची जीभ घसरली? ‘साधेपणाने लग्न करणाऱ्यांना मुलं झाली नाहीत का…..

Sunday, 27 September 2026, 23:11

‘छातीत दुखतंय…’ एवढंच म्हणाली अन् जीव गेला! आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू,नेमकं घडलं काय?

Sunday, 27 September 2026, 22:06

दुष्काळी यादीत नाव नाही? शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; आता मिळणार दिलासा..

Sunday, 27 September 2026, 21:42
Next Post

शिरूरमध्ये संतापजनक प्रकार! वडापाव अन् पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर दोनदा अत्याचार; आरोपी जेरबंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp