Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: आयुर्वेदिक केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या महिलांचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या तिघांना अटक

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 11 March 2025, 17:03
Pune News

Pune News

पुण्यातील (Pune) तेजश्री आयुर्वेदिक उपचार केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या महिलांचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. 3 फेब्रुवारी रोजी दुपारीच्या सुमारास रोहित वाघमारे आणि त्याचे दोन मित्र आयुर्वेदिक उपचार केंद्राला भेट देण्यासाठी गेले होते. तेथे महिलांचे उपचार सुरू असतांना आरोपी तिथेच थांबले दरम्यान, एका महिलेने  आरोपींना बाहेर जाण्याची विनंती केली होती. याचाच राग आल्याने आरोपींनी 20,000 रुपये दिले नाहीत तर उपचाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्याची धमकी दिली. पैसे देऊ न शकल्याने, पीडितांनी पोलिसांना ही बाब कळवली आणि भारतीय दंड संहितेच्या खंडणी आणि मारहाणीसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीण कुमार पाटील, पोलिस उपायुक्त पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गौड आणि सहकारनगर पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांच्या समर्पित पथकाच्या नेतृत्वाखाली आरोपींना अटक करण्यात आली आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गौड यांच्या नेतृत्वाखालील तपासादरम्यान रोहित वाघमारे (36), शुभम चांगदेव धनवटे (20) आणि यशोदीप चौधरी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तपासा दरम्यान, आरोपींनी या आधीही पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी अशाच प्रकारच्या खंडणी वसूल केल्याची कबुली दिली आहे.दरम्यान, न्यायालयाने आरोपींना 12 मार्च 2025 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणाची तपासणी सुरु असून आरोपींनी केलेल्या गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या इतर संभाव्य साथीदारांचा शोध सध्या पोलिस घेत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात नव्या ‘MH 61’ मालिकेची धूम; अवघ्या ७ दिवसांत दुचाकींची सिरीज संपली, ‘९’ नंबरसाठी ३ लाखांहून अधिक बोली

Tuesday, 8 September 2026, 22:50

गणेशोत्सवातील मद्यविक्रीबंदीच्या नियमात तफावत! पुण्यात फक्त ३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतच ‘ड्राय डे’; पुणे पोलिसांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Tuesday, 8 September 2026, 22:07

घरातल्यांचा विरोध असतांनाही प्रेमविवाह केला! पुण्यात भररस्त्यात मुलीच्या भावाकडून तरुणावर जीवघेणा हल्ला; रस्त्यात गाठलं अन्….

Tuesday, 8 September 2026, 21:15

बारामतीत लाचेचा पर्दाफाश! क्लासेसवर कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदाराने मागितली तब्बल ७ लाखांची लाच; ACB कडून रंगेहाथ अटक

Tuesday, 8 September 2026, 20:19

मोदींच्या कार्यक्रमस्थळी खळबळ; बनावट PMO अधिकारी अन् बंदूकधारी बॉडीगार्ड ताब्यात

Tuesday, 8 September 2026, 20:01

संतोष पंडितांवर कायदेशीर कारवाईचा फास घट्ट!कोर्टात हजेरीनंतर आता कारागृहात रवानगी,प्रकरणाला नवं वळण!

Tuesday, 8 September 2026, 19:47
Next Post

 Loni kalbhor News : लग्नाच्या भीतीने पळून गेलेल्या 16 वर्षीय मुलीला 24 तासांत पालकांकडे केले सुपूर्द; लोणी काळभोर पोलिसांची कामगिरी 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp