Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

 Loni kalbhor News : लग्नाच्या भीतीने पळून गेलेल्या 16 वर्षीय मुलीला 24 तासांत पालकांकडे केले सुपूर्द; लोणी काळभोर पोलिसांची कामगिरी 

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 11 March 2025, 17:18

लोणी काळभोर, ता. 11 : विवाहासाठी पाहुणे बघून गेल्याने एक अकरावीची विद्यार्थिनी घरातून पळून गेल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परिसरात घडली असून सोमवारी (ता.10) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. लोणी काळभोर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अवघ्या 24 तासाच्या आत मुलीचा शोध घेऊन तिला तिच्या पालकांच्याकडे सुखरूप सुपूर्त केले आहे. त्यामुळे लोणी काळभोर पोलिसांच्या या कामगिरीबद्दल सर्व नागरिकांकडून त्यांचे भरभरून कौतुक होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली 16 वर्षाची विद्यार्थिनी ही लोणी काळभोर येथील तिच्या चुलत्याकडे राहण्यासाठी आली होती. मुलीचे चुलते हे लोणी काळभोर परिसरातील एका शाळेच्या गाडीवर चालक म्हणून काम करतात. दरम्यान, चांगले स्थळ बघून मुलीचे लग्न जमवून ठेवावे.  शिक्षण व 18 वर्ष पूर्ण झाल्यावर तिचा विवाह करायचा. असे मुलीच्या आईवडिलांनी ठरविले होते. रविवारी (ता.9) मुलीला पाहुणे बघून गेले होते. आपला विवाह होणार या भीतीने मुलगी त्याच रात्री घर सोडून गेली होती.

दरम्यान, मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने तिच्या अल्पवयाचा गैर फायदा घेवुन फुस लावून पळवून नेले आहे. अशी फिर्याद मुलीच्या आईवडिलांना लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात भारतीय न्याय संहीता कलम 137(2) प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे एक पथक तयार केले होते.

सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व खबऱ्यामार्फत माहिती मिळवली असता. मुलगी ही कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन परिसरात आहे. अशी माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मुलीला मंगळवारी (ता.11) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. आणि मुलीला सुखरूप पालकांच्या स्वाधीन केले.

 

ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे, पोलीस अंमलदार संदीप धुमाळ, उषा थोरात यांच्या पथकाने केली आहे. लोणी काळभोर पोलिसांनी कौशल्यपुर्वक तपास करून मुलीला अवघ्या 24 तासाच्या आत सुखरूप पालकांकडे सुपूर्त केले आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कोजागिरीच्या रात्री पुणेकरांसाठी खास भेट! महापालिकेची उद्याने रात्री 12 वाजेपर्यंत खुली; चांदण्यात फिरण्याची संधी!

Sunday, 25 October 2026, 8:42

पुण्यातील YCM रुग्णालयात पोलिस हवालदाराला मारहाण भोवली! तिघांना अटक; रुग्णालयात राडा करणाऱ्यांवर कारवाई

Sunday, 25 October 2026, 8:14

महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! सकाळी गारवा अन् दुपारी कडक ऊन ; मुंबईसह 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट..

Sunday, 25 October 2026, 7:38

आजचा रविवार 5 राशींसाठी ठरणार भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने इच्छा पूर्ण होण्याचे संकेत; पाहा आजचे राशीभविष्य!

Sunday, 25 October 2026, 7:17

‘बेस्ट ‘ला कोळी झाले नकोसे! मुंबईत मच्छीमार महिलांसोबत संतापजनक प्रकार; नेमकं घडलं काय?

Saturday, 24 October 2026, 23:01

“छातीत धडधड होतंय का?” म्हणत महिलेला स्पर्श; बारामतीतील प्रसिद्ध रुग्णालयाच्या डॉक्टरवर गैरवर्तनाचा आरोप, गुन्हा दाखल!

Saturday, 24 October 2026, 22:08
Next Post
Baloch Militants Hijack Train In Pakistan

पाकिस्तानात ४०० प्रवासी घेऊन निघालेली रेल्वे हायजॅक; चकमकीत ६ सैनिक ठार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp