Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आजचा रविवार 5 राशींसाठी ठरणार भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने इच्छा पूर्ण होण्याचे संकेत; पाहा आजचे राशीभविष्य!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 25 October 2026, 7:17

पुणे : वैदिक पंचांगानुसार आज रविवारी ग्रहांचा एक दुर्मिळ संयोग जुळून आला असून, ज्योतिषीय दृष्टिकोनातून आजचा दिवस सर्व 12 राशींच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि संमिश्र फलदायी असणार आहे. भगवान सूर्यदेवाच्या कृपेने आज कोणाचा दिवस कसा असेल, यावर एक नजर टाकूया.

मेष : आज या राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत अपेक्षेप्रमाणे यश मिळवण्यात काही अडथळे येऊ शकतात, मात्र कायदेशीर किंवा कोर्टकचेरीची कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे.

वृषभ : राशीच्या महिलांनी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून प्रत्येक निर्णय तर्कशुद्ध पद्धतीने घ्यावा. सातत्याने प्रयत्नशील आणि उद्योगी राहणाऱ्या लोकांना आज यशाचे मोठे टप्पे गाठता येतील.

मिथुन : या राशीच्या लोकांसाठी कामात थोडा उशीर झाला तरी चालेल, पण टाळाटाळ करणे योग्य ठरणार नाही. घरगुती पातळीवर आज तुम्हाला काही अतिरिक्त जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील.

 

कर्क : राशीच्या जातकांना भूतकाळात केलेल्या मेहनतीचे उत्तम फळ मिळणार असून, नोकरी आणि सरकारी कामांमध्ये सुखद व समाधानकारक घटना घडतील.

सिंह : या राशीच्या पालकांना अपत्यांच्या संदर्भात काही आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळतील, ज्यामुळे मन प्रसन्न राहील. कोणत्याही समस्येवर शांतपणे विचार करून निर्णय घेणे फायद्याचे ठरेल.

कन्या : या राशीचे लोक उत्कृष्ट नियोजन करून केवळ स्वतःच नव्हे तर इतरांनाही कामाला प्रवृत्त करतील. शिवाय, आज चांगल्या आणि सकारात्मक विचारांच्या लोकांची संगत लाभेल.

तूळ : या राशीच्या व्यक्तींनी नोकरी आणि व्यवसायात आपल्या कर्तव्याशी पूर्णपणे प्रामाणिक राहावे. महिलांसाठी आजचा दिवस भाग्याचा आणि सुखाचा ठरणार आहे.

वृश्चिक : राशीच्या लोकांनी आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, विशेषतः प्रकृती बिघडल्यास डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या.

धनु : बौद्धिक क्षेत्रात काम करणाऱ्या मंड्ळींसाठी आजचा दिवस प्रगतीचा असला, तरी काही कामांमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.

मकर : या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात कडाक्याच्या स्पर्धेचा सामना करावा लागेल. असे असले तरी, काहीतरी नवीन करण्याचा संकल्प करून तो तडीस नेण्याचा प्रयत्न करा.

कुंभ : या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे मनाला शांतता आणि आनंद लाभेल, तसेच विद्यार्थ्यांना हसावा तसा अभ्यास करता येईल.

मीन : राशीच्या महिलांना आपापल्या क्षेत्रात प्रगती करण्याची उत्तम संधी मिळेल. या राशीच्या लोकांना स्वतः राबण्यापेक्षा इतरांकडून काम करून घेण्यात जास्त यश आणि आनंद मिळेल.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! सकाळी गारवा अन् दुपारी कडक ऊन ; मुंबईसह 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट..

Sunday, 25 October 2026, 7:38

आजचा रविवार 5 राशींसाठी ठरणार भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने इच्छा पूर्ण होण्याचे संकेत; पाहा आजचे राशीभविष्य!

Sunday, 25 October 2026, 7:17

‘बेस्ट ‘ला कोळी झाले नकोसे! मुंबईत मच्छीमार महिलांसोबत संतापजनक प्रकार; नेमकं घडलं काय?

Saturday, 24 October 2026, 23:01

“छातीत धडधड होतंय का?” म्हणत महिलेला स्पर्श; बारामतीतील प्रसिद्ध रुग्णालयाच्या डॉक्टरवर गैरवर्तनाचा आरोप, गुन्हा दाखल!

Saturday, 24 October 2026, 22:08

USDT स्वस्तात देण्याचं आमिष अन् जयपूरला बोलावलं! नाशिकच्या तरुणासाठी २२ लाखांच्या खंडणीचा सापळा; नेमकं काय घडलं?

Saturday, 24 October 2026, 21:51

दुधात भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंची धडक कारवाई; 564 लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

Saturday, 24 October 2026, 21:13
Next Post

महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! सकाळी गारवा अन् दुपारी कडक ऊन ; मुंबईसह 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp