Thursday, November 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुंबई, पुणे, नागपूर मेट्रो स्थानकांची नावे बदलणार? फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; विशेष समिती स्थापन!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 19 November 2026, 13:28

पुणे : महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूर या प्रमुख शहरांमधील काही मेट्रो स्थानकांची नावे बदलण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. प्रवाशांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट असून, या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी शासनाने एका विशेष समितीची स्थापना केली आहे.

या नामकरणामागे केवळ नावे बदलणे हा उद्देश नसून, त्या ठराविक भागाचा ऐतिहासिक वारसा, भौगोलिक ओळख आणि स्थानिक संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. स्थानिक रहिवाशांच्या भावना आणि त्यांच्या सूचनांचाही यामध्ये आवर्जून विचार होईल. नवीन नावे ही सर्वसामान्यांना समजायला आणि बोलायला सोपी असावीत, तसेच एकाच नावामुळे प्रवाशांचा गोंधळ उडू नये, याची विशेष काळजी घेतली जाणार आहे. यासोबतच, नावावरून कोणताही धार्मिक किंवा राजकीय वाद निर्माण होऊ नये, असे स्पष्ट नियम समितीसाठी घालून देण्यात आले आहेत.

या प्रक्रियेची सुरुवात मेट्रो प्रकल्प चालवणाऱ्या संस्थांकडून होईल. या संस्था सर्वप्रथम संभाव्य नावांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करतील. त्यानंतर नगरविकास विभाग हा प्रस्ताव या नवीन समितीपुढे ठेवेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या समितीचे अध्यक्ष असतील, तर नगरविकास विभागाचे उपमुख्यमंत्री सह-अध्यक्ष म्हणून काम पाहतील. संबंधित भागातील लोकप्रतिनिधी म्हणजेच खासदार, आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्यही या समितीत सहभागी असतील, तर मेट्रो संस्थांचे प्रमुख सदस्य सचिव म्हणून जबाबदारी पार पाडतील.

ही समिती आलेल्या प्रस्तावांचा सखोल अभ्यास करून योग्य नावांची शिफारस केंद्र सरकारकडे करेल. अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जाईल. सध्या तरी कोणत्या नेमक्या स्थानकांची नावे बदलली जाणार आहेत, याबद्दल कोणतीही अधिकृत यादी जाहीर झालेली नाही. समितीच्या शिफारशी आणि केंद्र सरकारच्या अंतिम मोहोरनंतरच याबद्दलची सविस्तर माहिती प्रवाशांसमोर येईल.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मुंबई, पुणे, नागपूर मेट्रो स्थानकांची नावे बदलणार? फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; विशेष समिती स्थापन!

Thursday, 19 November 2026, 13:28

पुण्यातील प्रसिद्ध जे. एम. रोड खाऊ गल्लीवर FDAचा छापा! 8 दुकानांना टाळे लावण्याचे आदेश; 6 चे परवाने रद्द

Thursday, 19 November 2026, 13:20

ना नफा ना तोटा या तत्वावर वैष्णोदेवीसह शिवखोडी, सुवर्ण मंदिर आणि वाघा बॉर्डर दर्शनाची 9,999 रुपयांत संधी!8 दिवसांची धार्मिक यात्रा ; 16 जानेवारीला प्रस्थान..

Thursday, 19 November 2026, 13:07

पुणे-नाशिक प्रवासाचा गेमचेंजिंग प्रकल्प! नाशिक फाटा–खेड उन्नत मार्गाचे काम 2 महिन्यांत सुरू; प्रवासाचा वेळ तब्बल सव्वा तासाने वाचणार..

Thursday, 19 November 2026, 12:53

UPI व्यवहारासाठी आता द्यावे लागणार 5 रुपये? NPCI चा नवा प्रस्ताव चर्चेत; जाणून घ्या अधिक माहिती

Thursday, 19 November 2026, 12:47

बारामतीतील व्यापाऱ्याला 25 लाखांचा गंडा! 1 किलो 400 ग्रॅमचा नकली हार माथी मारून दोघे पसार

Thursday, 19 November 2026, 12:41
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp