Thursday, November 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘तू माझ्याबद्दल असं का बोलतोस?’ अफवा पसरवल्याचा संशय अन् थेट कोयत्याने हल्ला! पुण्यात 17 वर्षीय मुलाला संपवण्याचा प्रयत्न

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 11 November 2026, 12:30

पुणे: पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. जुन्या वादातून एका 17 वर्षीय मुलावर टोळक्याने कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना विश्रांतवाडी परिसरात घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. या प्रकरणी पोलिसांनी एका 19 वर्षीय तरुणाला अटक केली असून 5 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 8 नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास विश्रांतवाडी येथील भीमनगर परिसरात घडली. जखमी मुलगा हा मुंजाबा वस्ती येथे राहणारा असून त्याचे काही तरुणांसोबत पूर्वीपासून वाद होते. याच जुन्या भांडणाचा राग मनात धरून संशयितांनी त्याच्यावर हल्ला केल्याचे समोर आले आहे.

‘तू माझ्याबद्दल अफवा का पसरवतोस?’ असा जाब विचारल्यावरून संबंधित तरुणांमध्ये आधी वाद झाला होता. याच वादाचे रूपांतर पुढे हिंसक हल्ल्यात झाले. आरोपींनी 17 वर्षीय मुलाला गाठून त्याच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात त्याला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी मुलाला तातडीने उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या प्रकरणी पीडित मुलाने दिलेल्या तक्रारीवरून विश्रांतवाडी पोलिसांनी सुरज मार्शल चौरु (वय 19, रा. भीमनगर, विश्रांतवाडी) याला अटक केली आहे. तसेच या घटनेत सहभागी असल्याच्या संशयावरून 5 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात फटाक्यांच्या वादातून हिंसक थरार!वडिलांना वाचवण्यासाठी धावली अन् हल्लेखोरांनी डोक्यावरच केला वार

Thursday, 12 November 2026, 14:36

अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुनेत्रा पवारांचा पुढाकार; सिंहगड संवर्धनासाठी ४० कोटींचा निधी मंजूर

Thursday, 12 November 2026, 14:33

दिवाळी संपली अन् चिंता वाढली! फटाक्यांच्या धुराने मुंबई-पुण्यासह दिल्लीची हवा विषारी; प्रदूषणात मोठी वाढ

Thursday, 12 November 2026, 14:10

“वेळ आल्यावर सर्व स्पष्ट होईल…” राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनेत्रा पवार स्पष्टच बोलल्या; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Thursday, 12 November 2026, 13:35

महात्मा फुले स्मारकाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा; 300 कोटींचा निधी मंजूर, भूसंपादन लवकरच

Thursday, 12 November 2026, 13:13

अपघाताचा बनाव रचून जावयाचा खून! आजे सासऱ्यासह सासऱ्याला अटक, लोणीकंद पोलिसांची कामगिरी

Thursday, 12 November 2026, 13:02
Next Post

लक्ष्मीपूजन करून कुटुंब झोपलं अन् चोरट्यांनी साधली संधी; 48 लाखांचा ऐवज केला लंपास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp