Wednesday, November 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लक्ष्मीपूजन करून कुटुंब झोपलं अन् चोरट्यांनी साधली संधी; 48 लाखांचा ऐवज केला लंपास

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 11 November 2026, 13:53

पुणे: दिवाळीच्या सणात घराघरांत आनंद आणि उत्साहाचे वातावरण असताना पुण्यातील हडपसर परिसरात धक्कादायक घरफोडीची घटना घडली आहे. लक्ष्मीपूजन करून घरातील सर्वजण झोपले असताना चोरट्यांनी एका बंगल्याला लक्ष्य केले. देवघराच्या खिडकीतून घरात प्रवेश करून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह तब्बल 48 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हडपसरमधील अण्णासाहेब मगर महाविद्यालयासमोर असलेल्या नेताजी सुभाष गृहरचना सोसायटीमध्ये ही घटना घडली. 9 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी बंगल्यात चोरी केली. त्यावेळी घरातील सर्व सदस्य लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम आटोपून झोपले होते.

चोरट्यांनी बंगल्याच्या देवघराच्या खिडकीची काच बाजूला करून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील मौल्यवान वस्तूंचा शोध घेत सोन्याचे दागिने आणि 12 लाख रुपयांची रोख रक्कम ताब्यात घेतली. या सर्व वस्तूंची एकूण किंमत सुमारे 48 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळी घरातील सदस्यांना चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांना मोठा धक्का बसला. याप्रकरणी अजित रामचंद्र वाडेकर (वय 49, रा. हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा नोंदवला आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

शेतीसाठी सरकार देतंय अनुदान! 12 कोटी 11 लाखांचा निधी मंजूर; ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार लाभ

Wednesday, 11 November 2026, 17:49

पुणेकरांनो, उद्याच्या पाण्याची चिंता सोडा! उद्याची पाणीकपात रद्द; महापालिकेकडून महत्त्वाची माहिती

Wednesday, 11 November 2026, 16:35

सिंहगडावर दीपावली पहाट कार्यक्रम उत्साहात; ऐतिहासिक स्मारकांचे जतन आणि गडाच्या विकासासाठी सभापती काकडेंचा पुढाकार

Wednesday, 11 November 2026, 15:42

पुणेकरांनो, मिठाई-फराळ खाताना सावधान! FDA च्या तपासणीत धक्कादायक प्रकार उघड; 20 परवाने निलंबित

Wednesday, 11 November 2026, 15:03

लक्ष्मीपूजन करून कुटुंब झोपलं अन् चोरट्यांनी साधली संधी; 48 लाखांचा ऐवज केला लंपास

Wednesday, 11 November 2026, 13:53

‘तू माझ्याबद्दल असं का बोलतोस?’ अफवा पसरवल्याचा संशय अन् थेट कोयत्याने हल्ला! पुण्यात 17 वर्षीय मुलाला संपवण्याचा प्रयत्न

Wednesday, 11 November 2026, 12:30
Next Post

पुणेकरांनो, मिठाई-फराळ खाताना सावधान! FDA च्या तपासणीत धक्कादायक प्रकार उघड; 20 परवाने निलंबित

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp