Wednesday, November 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Gold Rate Today: भाऊबीजेच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे दर

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 11 November 2026, 10:50

मुंबई : सणासुदीच्या काळात सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. भाऊबीजेच्या दिवशी सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत घट नोंदवण्यात आली आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या 1 तोळ्यामागे 710 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या 1 किलोच्या दरात तब्बल 5,000 रुपयांची घसरण  झाली आहे. त्यामुळे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळू शकतो.

माहितीनुसार, आज 24 कॅरेट सोन्याचा 1 तोळ्याचा भाव 710 रुपयांनी कमी होऊन 1,41,980 रुपये झाला आहे. तर 10 तोळे सोन्यासाठी ग्राहकांना 14,19,800 रुपये मोजावे लागतील. म्हणजेच सोन्याच्या किमतीत झालेली घसरण खरेदीदारांसाठी महत्त्वाची ठरू शकते.

दुसरीकडे, 22 कॅरेट सोन्याच्या दरातही घट झाली आहे. या प्रकारच्या सोन्याचा 1 तोळ्याचा भाव 650 रुपयांनी कमी होऊन 1,32,150 रुपये झाला आहे. 10 तोळ्यांचा दर 1 तोळ्याच्या भावानुसार 13,21,500 रुपये होतो.

24 आणि 22 कॅरेटप्रमाणेच 18 कॅरेट सोन्याच्या किमतीतही कपात झाली आहे. 1 तोळ्यामागे 530 रुपयांची घट झाली असून नवीन दर 1,06,490 रुपये आहे. तर 10 तोळ्यांसाठी 10,64,900 रुपये खर्च करावे लागतील.

चांदीच्या दरातही मोठी घसरण

सोन्यासोबत चांदीचे भावही खाली आले आहेत. 1 ग्रॅम चांदीचा दर 5 रुपयांनी कमी  झाला आहे. तर 1 किलो चांदीसाठी आता 2,00,000 रुपये मोजावे लागतील. भाऊबीजेनिमित्त भेटवस्तू म्हणून सोन्या-चांदीचे दागिने घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची माहिती आहे. मात्र, प्रत्यक्ष खरेदी करताना शहर, सराफा बाजार, जीएसटी आणि घडणावळीनुसार अंतिम किंमतीत फरक पडू शकतो.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

लक्ष्मीपूजन करून कुटुंब झोपलं अन् चोरट्यांनी साधली संधी; 48 लाखांचा ऐवज केला लंपास

Wednesday, 11 November 2026, 13:53

‘तू माझ्याबद्दल असं का बोलतोस?’ अफवा पसरवल्याचा संशय अन् थेट कोयत्याने हल्ला! पुण्यात 17 वर्षीय मुलाला संपवण्याचा प्रयत्न

Wednesday, 11 November 2026, 12:30

भाऊबीज ठरली अखेरची! बहिणीला आणायला गेला, पण घरी परतलाच नाही; पेठ घाटात झालेल्या भीषण अपघातात 33 वर्षीय भावाचा मृत्यू

Wednesday, 11 November 2026, 12:23

चाकणमध्ये गुंडांचा हैदोस! दुचाकी आडवी घालून एसटी बस अडवली, चालकाला प्रवाशांसमोर बेदम मारहाण

Wednesday, 11 November 2026, 10:57

Gold Rate Today: भाऊबीजेच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे दर

Wednesday, 11 November 2026, 10:50

राज्यात थंडीची चाहूल की उन्हाचा चटका कायम? 11 नोव्हेंबरचा हवामान अंदाज वाचाच

Wednesday, 11 November 2026, 10:31
Next Post

चाकणमध्ये गुंडांचा हैदोस! दुचाकी आडवी घालून एसटी बस अडवली, चालकाला प्रवाशांसमोर बेदम मारहाण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp