Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: 1 लाख रुपयांच्या मेफेड्रोनसह ड्रग्ज विक्रेत्याला अटक; पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील घटना 

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 11 March 2025, 17:44
Pune News

Pune News

पुणे पोलिसांनी शहरात कारवाई करत 1 लाख रुपयांचे मेफेड्रोन (एमडी) जप्त केले आहे. सध्या पुण्यात ड्रग्ज तस्करीमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, मार्केट यार्ड पोलिसांनी ड्रग्ज तस्करीतील एका कुख्यात गुन्हेगाराला केलेल्या कारवाई अंतर्गत अटक केली आहे.आरोपी बेकायदेशीर ड्रग्ज विकण्याचा कट रचत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अतिक करीम बागवान (27) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.आरोपी अतिक हा मार्केट यार्ड येथील आंबेडकर नगर येथील रहिवासी आहे. 

पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथक तपासासाठी निघाले तेव्हा त्यांना आंबेडकर नगर परिसरात बागवान अंधारात उभा असल्याचे दिसून आले. आंबेडकर नगर परिसरातील सार्वजनिक शौचालयाच्या भिंतीमागे लपलेला असता पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु आरोपी निसटला, पोलिसांनी आरोपीचा पाठलाग करून अखेर त्याला जेरबंद केले आहे.

अतिक करीम बागवानमुळे अनेक तरुण लोक आता ड्रग्ज तस्करीकडे वळत होते. त्यामुळे कुख्यात गुन्हेगार हाती लागल्याने पुढील कारवाई करण्यास आणखी सोपी जाणार आहे. चौकशी केली असता, बागवानने सुरुवातीला पोलिसांना टाळण्याचा प्रयत्न केला, परंतु अधिक चौकशी केल्यानंतर त्याने ड्रग्जच्या व्यापारात सहभागी असल्याचे कबूल केले.  चौकशी दरम्यान आरोपीकडे 6.3 ग्रॅम मेथाडोन आढळले, ज्याची किंमत तब्बल 1,09,000 रुपये इतकी आहे. पोलिसांनी ड्रग्ज विक्रेत्यांवर देखरेख असूनही, शहरात बेकायदेशीर पदार्थांची विक्री सुरूच आहे. अलिकडेच, ड्रग्ज विरोधी पथकाने मेथाडोन तस्करीत सहभागी असलेल्या नाना पेठेतील दोन आरोपींना अटक केली होती. परंतु ड्रग्ज तस्करीची साखळी किती दूरवर पसरली आहे याचा तपास पोलिस करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात नव्या ‘MH 61’ मालिकेची धूम; अवघ्या ७ दिवसांत दुचाकींची सिरीज संपली, ‘९’ नंबरसाठी ३ लाखांहून अधिक बोली

Tuesday, 8 September 2026, 22:50

गणेशोत्सवातील मद्यविक्रीबंदीच्या नियमात तफावत! पुण्यात फक्त ३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतच ‘ड्राय डे’; पुणे पोलिसांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Tuesday, 8 September 2026, 22:07

घरातल्यांचा विरोध असतांनाही प्रेमविवाह केला! पुण्यात भररस्त्यात मुलीच्या भावाकडून तरुणावर जीवघेणा हल्ला; रस्त्यात गाठलं अन्….

Tuesday, 8 September 2026, 21:15

बारामतीत लाचेचा पर्दाफाश! क्लासेसवर कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदाराने मागितली तब्बल ७ लाखांची लाच; ACB कडून रंगेहाथ अटक

Tuesday, 8 September 2026, 20:19

मोदींच्या कार्यक्रमस्थळी खळबळ; बनावट PMO अधिकारी अन् बंदूकधारी बॉडीगार्ड ताब्यात

Tuesday, 8 September 2026, 20:01

संतोष पंडितांवर कायदेशीर कारवाईचा फास घट्ट!कोर्टात हजेरीनंतर आता कारागृहात रवानगी,प्रकरणाला नवं वळण!

Tuesday, 8 September 2026, 19:47
Next Post
PCB to demand ICC explanation over exclusion from CT closing ceremony

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पुरस्कार सोहळ्याला न बोलावल्याने आयोजक पाकिस्तान नाराज

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp