Thursday, October 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुंबईत प्रवास करणे झाले महाग! मुंबईच्या ५ प्रवेशद्वारांवर टोलचे दर वाढले; आजपासून नवे दर लागू

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 1 October 2026, 22:37

मुंबई : मुंबईच्या पाच प्रमुख प्रवेशद्वारांवरील टोल नाक्यांवर १ ऑक्टोबर २०२६ पासून सुधारित टोल दर लागू झाले आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वाशी, ऐरोली, मुलुंड, एलबीएस आणि दहिसर येथील टोलनाक्यांवरील काही वाहनांच्या टोल दरात वाढ केली आहे. त्यामुळे मुंबईत ये-जा करणाऱ्या मिनी बस, एलसीव्ही, ट्रक, बस आणि अवजड वाहनांना आता अधिक टोल द्यावा लागणार आहे.

नव्या दरानुसार मिनी बस आणि एलसीव्ही वाहनांसाठी ९० रुपये, ट्रक आणि बससाठी १८० रुपये, तर अवजड वाहनांसाठी २२५ रुपये टोल आकारला जाणार आहे. वाहनांच्या प्रकारानुसार या दरांमध्ये १५ ते ३५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. हे सुधारित दर १ ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत.

मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून शहरातील प्रवास अधिक वेगवान करण्याच्या उद्देशाने एमएसआरडीसीने विविध ठिकाणी ५५ उड्डाणपूल बांधले आहेत. या उड्डाणपुलांच्या बांधकामासाठी झालेला खर्च वसूल करण्यासाठी मुंबईच्या पाच प्रवेशद्वारांवर पथकर वसुली केली जाते. वाशी, ऐरोली, मुलुंड, एलबीएस आणि दहिसर या पाच ठिकाणी टोलनाके कार्यरत आहेत.

दरम्यान, हलकी खासगी वाहने, शालेय वाहने तसेच एसटी आणि बेस्टच्या बसना ऑक्टोबर २०२४ पासून टोलमाफी देण्यात आली आहे. सुधारित दर लागू झाल्यानंतरही या वाहनांसाठीची टोलमाफी कायम राहणार आहे. त्यामुळे टोलवाढीचा थेट परिणाम मुख्यतः व्यावसायिक आणि अवजड वाहनांवर होणार आहे.

 

या पाच टोलनाक्यांवरून दररोज साडेतीन लाखांहून अधिक वाहनांची ये-जा होत असल्याचे सांगण्यात येते. यापैकी सुमारे ८० टक्के वाहने हलकी आणि टोलमुक्त असल्याने त्यांना या दरवाढीचा परिणाम होणार नाही.

मुंबईच्या प्रवेशद्वारांवरील टोल दरात दर तीन वर्षांनी सुधारणा केली जाते. यापूर्वी ऑक्टोबर २०२३ मध्ये टोलच्या दरात बदल करण्यात आला होता. त्यानंतर आता नवीन दर लागू करण्यात आले आहेत. या पाच टोलनाक्यांवरील टोलवसुलीची मुदत सप्टेंबर २०२९ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे-पिंपरीत रॅपिडो बाइक टॅक्सीवरून वाद पेटला ! सेवा बंद करण्याचे आदेश; नेमकं कारण काय?

Thursday, 15 October 2026, 18:36

लाडक्या बहिणी थेट देवभाऊंच्या बंगल्यावर धडकणार? योजनेचे १५०० रुपये बंद झाल्याने आंदोलनाचा इशारा; नेमकं प्रकरण काय?

Thursday, 15 October 2026, 18:23

MPSC चौकशी आयोगाच्या सचिवपदावरून तुकाराम मुंढेंचा मोठा खुलासा! नेमकं काय घडलं?

Thursday, 15 October 2026, 18:20

ओव्हरलोडचे हप्ते घेऊनही आरटीओ कडून कारवाई – वाहनमालक संजय कांगणे यांचा गंभीर आरोप

Thursday, 15 October 2026, 17:54

पूर्व हवेलीत मुळा-मुठा कालवा दुथडी भरून, पण विजेअभावी पिके चालली सुकून! शेतकरी हवालदिल

Thursday, 15 October 2026, 17:44

पीडीसीसी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल; प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध, राजकीय हालचालींना वेग

Thursday, 15 October 2026, 17:38
Next Post

२०२७ वनडे वर्ल्ड कपच्या थराराला २ ऑक्टोबरपासून होणार सुरूवात! पुन्हा होणार भारत-पाकिस्तान महामुकाबला; ICC कडून संपूर्ण वेळापत्रक जाहीर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp