Solapur News : पतीने दारूच्या नशेत बायकोला विहिरीत ढकललं, मग त्याने स्वत: उडी घेतली, वाचू नये म्हणून पुन्हा पुन्हा बुडवलं ; दोघांचाही बुडून मृत्यू..
Solapur News : (सोलापूर) पती-पत्नीच्या वाद विकोपाला जाऊन पतीने पत्नीला विहिरीत ढकलून दिले. स्वतःही विहिरीत उडी मारून पत्नीला बुडविले आणि ...