Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : अखेर सोलापूर-पुणे इलेक्ट्रिक बस लवकरच सुरु…! शिवशाहीप्रमाणेच तिकीट दर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 31 May 2023, 10:33

Pune News :पुणे – ‘महावितरण’ने वीजेचे कनेक्शन दिल्यानंतर आता सोलापूर बस डेपोत चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. १० जूनपर्यंत काम पूर्ण करून तत्काळ सोलापूर-पुणे या मार्गावर पहिल्या टप्प्यात १० इलेक्ट्रिक बस धावतील. ही माहिती विभाग नियंत्रक विनोद भालेराव यांनी दिली. (Finally Solapur-Pune electric bus! Ticket price same as Shivshahi; Tender for 5150 buses in the state)

पुणे-नगर, पुणे-मुंबई यासह इतर काही मार्गांवर सद्य:स्थितीत ७० इलेक्ट्रिक बस धावत आहेत. याच धर्तीवर आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून राज्यभरात इलेक्ट्रिक बससेवा सुरु करण्यात येत आहेत. (Solapur News) इंधनावरील कोट्यवधींचा खर्च कमी करून व प्रवाशांना दर्जेदार सेवा पुरविली जाणार आहे.

आता सोलापूर विभागानेही महामंडळाकडे सोलापूरसाठी ७५ इलेक्ट्रिक बसगाड्या द्याव्यात, असा प्रस्ताव महामंडळाकडे पाठविला आहे. पंढरपूर व मंगळवेढ्यासाठी प्रत्येकी २५ तर सोलापूरसाठी २५ बस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यात नोंदविण्यात आल्या आहेत. विभाग नियंत्रक भालेराव यांनी त्यासंबंधीची माहिती दिली.

 

सोलापूर डेपोतील चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण झाल्यावर पंढरपूर येथील चार्जिंग स्टेशनचे काम सुरु केले जाणार आहे. (Solapur News)  त्यानंतर पंढरपूर-मंगळवेढा, मंगळवेढा-पंढरपूर, पंढरपूर-पुणे, मंगळवेढा-पुणे अशी इलेक्ट्रिक बससेवा सुरू करण्यात येणार आहे.

राज्यात ५१५० बसची निविदा

राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात आता पाच हजार १५० इलेक्ट्रिक बसगाड्या येणार आहेत. सध्या १५० बसगाड्या तयार करण्याचे काम सुरु असून त्यातील ७० गाड्या महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. (Solapur News)  या गाड्यांचा तिकीट दर शिवशाही बसप्रमाणेच असणार आहे. बसगाड्यांची गुणवत्ता एकदम दर्जेदार आरामदायी आहे.

महावितरणने वीज कनेक्शन दिल्यानंतर आता सोलापूर बस डेपोत चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम सुरु आहे. काही दिवसांत काम पूर्ण होईल, अशी आशा आहे. जून महिन्यात सोलापूर-पुणे इलेक्ट्रिक बससेवा सुरु करण्याचा मानस आहे. महामंडळाकडे सोलापूरसाठी २५ बसगाड्या मागितल्या असून पहिल्यांदा दहा गाड्या धावतील, असे नियोजन आहे. त्यानंतर उर्वरित गाड्यांचे वेळापत्रक निश्चित केले जाईल.

– विनोद भालेराव, विभाग नियंत्रक, सोलापूर

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Solapur News : यल्लम्मा देवीच्या यात्रेहून परतणा-या कारला ट्रकची धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू!

Solapur News : मराठा समाजाची प्री-वेडिंग शूटिंगवर बंदी!

Solapur News : १५ लाख २९ हजार शेतकऱ्यांचे ट्रॅक्टरसाठी अर्ज परंतू मिळणार फक्त ‘एवढेच’…

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38
Next Post

Pune News : तळेगाव दाभाडेच्या तोतया आयएएस अधिकाऱ्याला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.