Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : तळेगाव दाभाडेच्या तोतया आयएएस अधिकाऱ्याला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 31 May 2023, 10:48

Pune News : पुणे: आयएएस अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तळेगाव दाभाडे येथून एका व्यक्तीला बेड्या ठोकल्या. (Fake IAS officer of Talegaon Dabhade handcuffed by Pune police…)

डॉ. विनय देव उर्फ वासुदेव निवृत्ती तायडे (वय 54 वर्ष रा प्लाॅट नं.336, रानवारा राे हाऊस तळेगाव दाभाडे, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे.  (Pune News) चतुशृंगी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

औंध परिसरातील एका सोसायटीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून हा व्यक्ती हजर होता. त्यानंतर पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने अधिक चौकशी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. (Pune News)  चतु:शृंगी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, वासुदेव तायडे यांनी आपले खरे नाव लपवून डॉ. विनय देव असे नाव लावले होते. आपण आयएएस अधिकारी असून पंतप्रधान कार्यालयात गोपनीय काम करत असल्याचे तो लोकांना सांगत होता. (Pune News)

प्रकरणी अधिक माहिती अशी की 29 मे रोजी औंध परिसरातील सिंध हाऊसिंग सोसायटी येथे औंध पुणे बाॅर्डर लेस वर्ल्ड फाऊन्डेशन या संस्थेच्या कार्यक्रमामधे जम्मु काश्मीर येथे मदतीसाठी पाठवीण्याकरीता ॲम्बुलन्स लोकार्पण साेहळा आयाेजित करण्यात आला हाेता.  (Pune News) या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून हजर असलेला डाॅ. विनय देव हा व्यक्ती स्वतः आयएएस अधिकारी असून पंतप्रधान कार्यालयात सेक्रेटरी पदावर गोपनीय काम करत असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र त्याने सांगिितलेल्या माहितीबाबत त्यांचेकडे संस्थेच्या पदाधिकारी यांनी अधिक विचारणा केली असता त्यांचे आय ए एस पदाबाबत त्यांना संशय वाटला.

त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली होती. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने याबाबत विनय देव याचा शोध घेऊन तळेगाव दाभाडे येथील घरातून त्याला ताब्यात घेतले.(Pune News)  त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने आपले खरे नाव वासुदेव तायडे असल्याचे सांगितले. तसेच आपण आयएएस अधिकारी असून पंतप्रधान कार्यालयात कार्यरत असल्याचे सांगून लोकांमध्ये वावरत असल्याची ही कबुली त्याने दिली. पोलीस अधिक तपास करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Talegaon Dabhade News : सोमाटने टोल नाका बंद करण्याच्या मागणीसाठी तळेगाव दाभाडेत बंद ; सोमाटने टोल नाका हटाव कृती समिती आक्रमक…!

Pune murder case : हुंड्याच्या पैशाच्या वादातून एकाचा खून

Kishore Aware murder case : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून आवारे कुटुंबियांचे सांत्वन ; दोषींवर कठोर कारवाईची आवारे कुटुंबियांची मागणी

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00
Next Post

Pune News : अभिमानास्पद! पुण्यातील दोन लेकरांच्या आईने मराठमोळ्या नववारी साडीत माउंट एव्हरेस्टवर फडकवला तिरंगा...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.