Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : अभिमानास्पद! पुण्यातील दोन लेकरांच्या आईने मराठमोळ्या नववारी साडीत माउंट एव्हरेस्टवर फडकवला तिरंगा…!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 31 May 2023, 11:01

Pune News  : पुणे : जगातील सर्वांत उंच असलेल्या माउंट एव्हरेस्ट शिखरावर पुण्यातील दोन लेकरांच्या आईने यशस्वी चढाई केली आहे. आणि तिने नववारी साडी नेसून माउंट एव्हरेस्टवर तिरंगा झेंडा फडकाविला आहे. मराठमोळ्या महिलेने ही कामगिरी फत्ते करून एक आदर्श प्रस्थापित केला आहे. (Proud! A mother of two children from Pune hoisted the tricolor on Mount Everest in a Marathmoli Navari saree…!)

 

सुविधा कडलग यांचा विक्रम

बाणेर येथील गिर्यारोहक सुविधा कडलग असे माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या महिलेचे नाव आहे.‘दी अल्पायनिस्ट’या गिर्यारोहण संस्थेचे गिर्यारोहक भगवान चवले यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेत सुविधा कडलग, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे हे सहभागी झाले होते. (Pune News ) त्याचा प्रवास पुणे ते दिल्लीमार्गे काठमांडू ते रामशाप असा ८ एप्रिल रोजी सुरु झाला.

सुविधा कडलग यांनी १७ मे रोजी सकाळी अकरा वाजता त्यांनी ही मोहीम पूर्ण केली. आणि अथक परिश्रमाने अतिउच्च माउंट एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. या मोहिमेतून त्यांनी आपल्या शारीरिक क्षमतेचा परिचय करून दिला. शिखर सर केल्यानंतर त्या ठिकाणी कडलग यांनी नववारी साडी नेसून हाती भगवा झेंडा व तिरंगा उंचावत जल्लोष केला. (Pune News )

याबाबत बोलताना सुविधा कडलग म्हणाल्या की, उणे २० अंश सेल्सिअस तापमानात प्रचंड थंडी, रात्रीच्या प्रहरी चढाई, अशा कठीण परिस्थितीत सकारात्मक विचारांची साथ हे शिखर सर करण्यासाठी अधिक बळकटी देणारी ठरली. (Pune News )  शिखर सर केल्यानंतर मोहिमेवरून परतताना पाय घसरला. मात्र, मी सुदैवाने वाचले. एव्हरेस्ट शिखराची यशस्वी मोहीम आयुष्यभर ऊर्जा देणारी आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : तळेगाव दाभाडेच्या तोतया आयएएस अधिकाऱ्याला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

Pune News : अखेर सोलापूर-पुणे इलेक्ट्रिक बस लवकरच सुरु…! शिवशाहीप्रमाणेच तिकीट दर

Pune News : जनता वसाहतीत टोळक्याने तरुणावर केले शस्त्राने वार

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

10 वी नापास ते भोंदू ‘कॅप्टन’! वयाच्या 20 व्या वर्षीच सुरू झाले होते काळे कारनामे; अशोक खरात उर्फ लक्ष्मणचा जुना इतिहास समोर

Friday, 10 April 2026, 8:19

लेकाचा गळा दाबतांना पाझर फुटलं नाही! प्रियकर राम कजेवाडसाठी आई बसरीन शेखने केली पोटच्या गोळ्याची हत्या; पुण्यातील धक्कादायक घटना

Friday, 10 April 2026, 8:11

गरीबांची ‘जीवनदायिनी’ आता हायटेक! मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना आता ‘फुल्ल डिजिटल’, 7 एप्रिलपासून जुनी पद्धत कायमची बंद

Friday, 10 April 2026, 7:54

Pune weather: आज पुण्यात निरभ्र आकाश आणि कडक ऊन; पहा हवामान अंदाज

Friday, 10 April 2026, 7:39

Daily Horoscope: करिअरमध्ये प्रगती आणि हातात पैसा; माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आज ‘या’ राशींची चांदी होणार!

Friday, 10 April 2026, 7:31

वाहनचालकांनो सावध व्हा! 17 एप्रिलपर्यंत गाडीला HSRP प्लेट न लावल्यास बसणार 10 हजारांचा दंड; तातडीने करा “हे” काम

Thursday, 9 April 2026, 22:56
Next Post

Pune News : धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा गळा चिरून खून

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.