Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Solapur News : पन्नाशीत आजी-आजोबा पुन्हा ‘लग्नाच्या बेडीत’

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 31 May 2023, 15:59

Solapur News : सोलापूर : एकदा लग्नाची गाठ बांधली की ती सात जन्मासाठी अतूट असते. असे मानले जाते. परंतू आजकाल लग्न होताच अवघ्या सहा महिन्यात ती तुटतात देखील. यामुळे संसार आणि मुले उघड्यावर पडत आहे. ही समस्या अनेक समाजात घडत आहे, अशा घटनांवर किंचितसा प्रभाव पडावा या उद्देशाने सुखाने संसार करणाऱ्या व लग्नाचं अर्धशतक ठोकणाऱ्या आठ आजी-आजोबांचा पुन्हा विवाह सोहळा (महोत्सवम्‌) लावण्यात आला. (Grandparents in their fifties again ‘in the shackles of marriage’)

गोरज मुहूर्तावर गुलाब पाकळ्यांच्या अक्षतारुपी शुभेच्छांनी आजी-आजोबा या निमित्ताने चिंब चिंब झाले.

सोलापुरातील अभिनव कार्यक्रम

 

दाजी पेठेतील श्रीराम मंदिर येथे प्रारंभी श्री गणेश पूजा, श्री लक्ष्मी-नारायण पूजा व महर्षी मार्कंडेय महामुनींचे पूजा अनुक्रमे यंत्रमाग कारखानदार रघुरामुलू कंदीकटला, (Solapur News) सामाजिक कार्यकर्ते गोपीकृष्ण वड्डेपल्ली आणि माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्या यांच्या हस्ते करून आठ जोडप्यांना कंदीकटलातर्फे टोपी, टॉवेल, वड्डेपल्लीतर्फे साडी-चोळी आणि कोठेंतर्फे पुष्पहार देण्यात आले.

पद्मशाली पुरोहित संघमने केले पौराहित्य

यावेळी आजी-आजोबा एकमेकांना हार घातल्यावर पद्मशाली पुरोहित संघमच्या वतीने आशीर्वादरुपी शुभेच्छा दिल्या. (Solapur News)  ‘अक्षता’ म्हणून तांदळाऐवजी गुलाब पाकळ्यांचा उपयोग करण्यात आला.

या नवीन संकल्पनेमुळे वऱ्हाडी आणि जोडपे यांना वेगळेच  वाटले. (Solapur News) विवाह सोहळ्यानंतर जोडप्यांच्या (आजी-आजोबा) घरी रात्रीचे भोजन नातेवाईकांसाठी केल्याने पन्नास वर्षांपूर्वी केलेल्या लग्नाच्या आठवणी ताज्या झाल्याने सर्वच आनंदात होते.

पद्मशाली पुरोहित संघमचे अध्यक्ष देविदास अन्नलदास यांच्या मार्गदर्शनाखाली वेणुगोपाल म्याना, ओमप्रकाश सामल, अविनाश श्रीमल, अरविंद जिल्ला, हरिकृष्ण नल्ला, नागेश अंकम, सुधीर सोमा यांनी पौरोहित्य केले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Solapur News : सोलापूरात कौटुंबिक वादाचा भयानक अंत; पत्नीची गळा कापून हत्या; अन् पतीचीही आत्महत्या

Solapur News : यल्लम्मा देवीच्या यात्रेहून परतणा-या कारला ट्रकची धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू!

Solapur News : मराठा समाजाची प्री-वेडिंग शूटिंगवर बंदी!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00
Next Post

Waduj News : कुरोली येथील श्री सिद्धेश्वर विद्यालयात गुरुजन यांच्या गौरवा सोबत शालेय आठवणींना मिळाला उजाळा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.