Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Solapur News : पोलिसांचा चुकीचा पाठलागही आला कामाला; दरोडेखोर समजून केलेल्या पाठलागात दारू तस्कर लागले हाती

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 5 June 2023, 12:45

Solapur News : सोलापूर : सांगलीतील रिलायन्स सराफ दुकानात भर दुपारी दरोडा टाकून दरोडेखोरांनी जवळपास पाच कोटींचे दागिने लुटून नेले. काही वेळातच ही घटना वाऱ्यासारखी पसली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. दरोडेखोर पसार झालेल्या वाहनासारखे एक संशयित पांढरे वाहन सांगली पोलिसांना रस्त्यावरून जाताना दिसले. शेकडो किलोमीटर पाठलाग केला. मात्र दरोडेखोर समजून केलेल्या पाठलागात पोलीसांनी दारू तस्करांना बेड्या ठोकल्या. (A wrongful police chase also came into play; Liquor smugglers were caught in pursuit of what they thought were robbers)

पोलिसांनी दरोडेखोरांना पकडण्यासाठी सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला. (Solapur News) सध्या सोलापूर जिल्ह्यात आठ ठिकाणी नाकेबंदी असून संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे.

सांगलीतील दरोड्याची माहिती सोलापूर ग्रामीण पोलिसांना साडेतीनच्या सुमारास कळविण्यात आली. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव यांनी सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना आदेश देऊन नाकाबंदी करण्यात आली.(Solapur News)  ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत सर्व गावातील नागरिकांनाही त्याची माहिती देण्यात आली आहे.

 

जिल्ह्यातील सर्व हॉटेल, लॉजेसची तपासणी देखील सुरु करण्यात आली आहे. प्रत्येक नाकाबंदीच्या ठिकाणी दोन अधिकारी व आठ ते दहा पोलिस अंमलदार तैनात करण्यात आले आहेत.

दरम्यान, सोलापूर शहर पोलिसांनीही शहरात येणाऱ्या रस्त्यांवर नाकाबंदी लावली होती. सांगलीवरून निघालेले संशयित वाहन सोलापूरच्या दिशेने येत असल्याचा मेसेज शहर पोलिसांना मिळाला होता. (Solapur News) पण, ते वाहन मंगळवेढा पोलिसांनी पकडल्यानंतर नाकाबंदी सैल करण्यात आली. दरोडेखोर वाटले, पण निघाले अवैध दारूचे वाहन

दरोडेखोरांच्या शोधासाठी जिल्ह्यात कडक नाकाबंदी

दरोडेखोर पसार झालेल्या वाहनासारखे एक संशयित पांढरे वाहन सांगली पोलिसांना रस्त्यावरून जाताना दिसले. शेकडो किलोमीटर पाठलाग करताना त्या वाहनाने सांगली टोलवरील बॅरेकेडिंग तोडले होते.  (Solapur News) पोलिसांचा संशय बळावला, त्यावेळी त्यांनी सोलापूर (सांगोला) पोलिसांना त्या वाहनाची माहिती दिली. मंगळवेढा पोलिसांनी सांगोला नाक्यावर रोडवरच बॅरेकेडिंग व कंटेनर उभे करून मोठा पोलिस बंदोबस्त तेथे लावला होता. ते वाहन त्याठिकाणी मंगळवेढा पोलिसांनी पकडले, पण ते दरोडेखोर नव्हते तर अवैध दारूची वाहतूक करणारे वाहन निघाले. दरोडेखोर ना सही अवैध दारू वाहतूक करणारे तरी सापडल्याचे समाधान पोलिसांनी व्यक्त केले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. दरोडेखोरांच्या शोधासाठी जिल्ह्यात कडक नाकाबंदी

सांगलीतील दरोड्यानंतर जिल्ह्यातील बार्शी, कामती, मंगळवेढा, सांगोला, मंद्रूप, अक्कलकोट, सावळेश्वर अशा ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. संशयित वाहनांची चौकशी करूनच सोडण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. ग्रामसुरक्षा यंत्रेणेमार्फत नागरिकांनाही सूचित केले आहे.

– शिरीष सरदेशपांडे, पोलिस अधीक्षक, सोलापूर

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Solapur News : पन्नाशीत आजी-आजोबा पुन्हा ‘लग्नाच्या बेडीत’

Solapur News : सोलापूरात कौटुंबिक वादाचा भयानक अंत; पत्नीची गळा कापून हत्या; अन् पतीचीही आत्महत्या

Solapur News : यल्लम्मा देवीच्या यात्रेहून परतणा-या कारला ट्रकची धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू!

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

“नाहीतर आम्ही पुन्हा आंदोलन उभं करू…” अभिजित दीपिकेचा केंद्र सरकारला इशारा; नेमकं काय घडलं?

Tuesday, 28 July 2026, 21:59

तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपन्या आता पुण्यात येणार; ‘ब्रँड पुणे’च्या निर्मितीसाठी राज्य सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक

Tuesday, 28 July 2026, 21:09

उद्या पुण्यांत पावसाचं थैमान! महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला; ३४ जिल्ह्यांत यलो तर ३ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी!

Tuesday, 28 July 2026, 20:32

पुणे विद्यापीठात चक्क ३ लाखांत होतोय डिग्रीचा सौदा? रिक्षावाल्याच्या सतर्कतेमुळे बनावट डिग्री रॅकेटचा पर्दाफाश…

Tuesday, 28 July 2026, 19:54

डाळज परिसरात बिबट्याच्या दोन पिल्लांचा वावर; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण …

Tuesday, 28 July 2026, 19:50

पुणेकरांची पाण्याची चिंता संपली! चारही धरणांत विक्रमी जलसाठा,खडकवासला धरण 100% भरले

Tuesday, 28 July 2026, 19:43
Next Post

Sad News : 'महाभारत' मधील शकुनीमामा उर्फ गुफी पेंटल यांचे निधन; ७८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.