Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sad News : ‘महाभारत’ मधील शकुनीमामा उर्फ गुफी पेंटल यांचे निधन; ७८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 5 June 2023, 12:54

Sad News : मुंबई : मनोरंजन क्षेत्रातून पुन्हा एका वाईट बातमी समोर आली आहे. महाभारतात शकुनीची भूमिका साकारणारे अभिनेते गुफी पेंटल यांचे आज सोमवारी सकाळी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. गुफी पेंटल हे हृदय आणि मूत्रपिंडाच्या समस्यांमुळे एका आठवड्यापेक्षा जास्त काळ रुग्णालयात दाखल होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. तर त्यांचे सहकलाकारा सुरेंद्र पाल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आज संध्याकाळी 4 वाजता त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कारार होणार आहे. (Death of Shakunimama aka Gufi Pental from ‘Mahabharata’; He breathed his last at the age of 78)

मुंबईतील रुग्णालयात मालवली प्राणज्योत

गुफी पेंटल यांच्या निधनाची वार्ता कळताच शोक व्यक्त केला जात आहे. सुरुवातीला त्यांना फरीदाबादच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले (Sad News) त्यानंतर त्यांना मुंबईत आणलं होतं. परंतु, उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली.

गुफी पेंटल यांनी १९७५ साली प्रदर्शित झालेल्या ‘रफू चक्कर’ चित्रपटातून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांनी मालिकांबरोबरच चित्रपटांमध्येही काम केले आहे. बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेत ‘शकुनी मामा’ या भूमिकेमुळे त्यांना लोकप्रियता मिळाली.(Sad News)  या पात्रामुळे ते घराघरात पोहोचले. त्यांचा मालिकेतील अभिनय आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यांच्या निधनाने चाहते व मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली आहे.

 

अभिनेता असण्याव्यतिरिक्त, गुफीने काही टीव्ही शो आणि श्री चैतन्य महाप्रभू नावाचा चित्रपट देखील दिग्दर्शित केला.(Sad News)  त्यांनी बीआर फिल्म्ससोबत असोसिएट डायरेक्टर, कास्टिंग डायरेक्टर आणि प्रोडक्शन डिझायनर म्हणूनही काम केले आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Sad News : हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

Sad News : सर्वात मोठ्या अपघाताने देश हादरला! रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 233 वर, 900 प्रवासी जखमी

Sad News : उरुळी कांचन नजिक डाळिंब येथे आई व मुलाचे एका तासाच्या अंतराने हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Pimpri News :धक्कादायक.! निगडीत मनोरुग्ण तरुणीवर बलात्कार ; हे कृत्य करण्यासाठी आरोपीला पत्नीचीही साथ..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.