Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News :धक्कादायक.! निगडीत मनोरुग्ण तरुणीवर बलात्कार ; हे कृत्य करण्यासाठी आरोपीला पत्नीचीही साथ..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 5 June 2023, 13:26

Pimpri News  : पिंपरी : लग्न झालेल्या एकाने मनोरुग्ण तरुणीशी जवळीकता करत तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार निगडी येथून उघड झाला आहे. विषेश म्हणजे हे कृत्य करण्यासाठी त्याच्या पत्नीने सुद्धा मदत केली आहे. दरम्यान याबाबत तरुणीच्या भावाने जाब विचारला असता भाऊ-वडील यांना शिविगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. हा प्रकार मे २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत निगडी, पुणे, येलवाडी या परिसरात घडला. (Shocking! Rape of a mentally ill girl)

आरोपी अटकेत; पत्नीवरही गुन्हा दाखल

याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात तरुणीच्या आईने तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलीसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे. (Pimpri News)n माणिक नानाबाऊ होरे (वय ३५) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या पत्नीविरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मुलीचा विश्वास संपादन करून तसेच ती मनोरुग्ण असल्याचे माहिती असून देखील आरोपी माणिक याने तिच्या जबरदस्तीने बलात्कार केला. (Pimpri News) तक्रारदारयांच्या पतीने याबाबत आरोपीला फोन करून जाब विचारला असता त्यांना शिवीगाळ करत त्यांचा मुलगा आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या सगळ्यामध्ये आरोपीच्या पत्नीने तिला साथ दिली, असे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pimpri News : पिंपरी चिंचवड हादरलं ! भरदिवसा तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृणपणे हत्या

Pimpri News : सामानाच्या डिलिव्हरीकरिता यायचा अन् सायकली चोरून ओएलएक्सवर विकायचा ; डिलिव्हरी बॉयचा चोरी करण्याचा अनोखा फंडा…

Pimpri News : विद्यार्थ्यांनी घेतले कौशल्य अन् उद्योजकतेचे धडे! भोसरीत छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबीर उत्साहात

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणे-सोलापूर महामार्ग आता होणार सहापदरी! साडेपाच तासांचा प्रवास आता होणार सुसाट

Tuesday, 28 July 2026, 22:56

पुण्यातील थरारक प्रकार! कॅशियर वाटेत अडवलं; डोळ्यात स्प्रे मारून लुटले ८ लाख रुपये

Tuesday, 28 July 2026, 22:26

“नाहीतर आम्ही पुन्हा आंदोलन उभं करू…” अभिजित दीपिकेचा केंद्र सरकारला इशारा; नेमकं काय घडलं?

Tuesday, 28 July 2026, 21:59

तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपन्या आता पुण्यात येणार; ‘ब्रँड पुणे’च्या निर्मितीसाठी राज्य सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक

Tuesday, 28 July 2026, 21:09

उद्या पुण्यांत पावसाचं थैमान! महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला; ३४ जिल्ह्यांत यलो तर ३ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी!

Tuesday, 28 July 2026, 20:32

पुणे विद्यापीठात चक्क ३ लाखांत होतोय डिग्रीचा सौदा? रिक्षावाल्याच्या सतर्कतेमुळे बनावट डिग्री रॅकेटचा पर्दाफाश…

Tuesday, 28 July 2026, 19:54
Next Post

Ajit Pawar News : उमेदवारीसाठी रस्सीखेच कराल तर आपल्या कानाखाली आवाज निघेल ; अजित पवारांचा इशारा..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.