Uruli Kanchan News : आर्थिक संकटातुन “जिवलग” मित्राला बाहेर काढणंच ठरलं जीवघेणं, मित्रासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते भरण्यास नकार दिल्याने, गुलटेकडी येथील फुल व्यापाऱ्याची नायगाव येथील राहत्या घरी आत्महत्या.
उरुळी कांचन , (पुणे) : जिवलग मित्रांची आर्थिक गरज भागवण्यासाठी दुसऱ्या मित्राने मोठ्या विश्वासाने स्वतःच्या घरावर-शेतीवर, त्याहूनही महत्वाची बाब म्हणजे ...