Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni kalbhor News : महिलांना न्याय देण्यासाठी पोलीस प्रशासनाचे प्रभावीपणे काम : पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 3 August 2023, 18:43

Loni kalbhor News  लोणी काळभोर : समाजात महिलांना सन्मानाने जगता यावे व त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने ‘महिलांसाठी कायदे व सुरक्षा’ तयार केली आहे. या कायद्यांची अंमलबजावणी करून महिलांना न्याय देण्यासाठी पोलीस प्रशासन प्रभावीपणे काम करत आहे, असे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी सांगितले. (Loni kalbhor News)

लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी विद्यापीठात ‘महिलांसाठी कायदे व सुरक्षा’ व अमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान या विषयावर गुरुवारी (ता.३) कार्यशाळेचे आयोजीत करण्यात आले होते. यावेळी विक्रांत देशमुख बोलत होते.  (Loni kalbhor News)

यावेळी हडपसर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे, ॲड. पिंकी राजगुरू, अंमलदार रामदास मेमाणे, शाळेतील प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Loni kalbhor News)

 

पुढे विक्रांत देशमुख म्हणाले, समाजात वावरताना अनेक ठिकाणी अश्लील कमेंट्स, हावभाव करणे, धमकावणे, सोशल मीडियातून बदनामी, छेडछाडीचे प्रकार घडत असतात. हे गुन्हे असून, यासाठी कायद्यात अनेक कलमांची तरतूद आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी कायद्यामध्ये करण्यात आलेल्या तरतुदीची माहिती विद्यार्थिनींना असणे गरजेचे आहे.

या प्रकारचा कोणताही गुन्हा निदर्शनास आल्यास पोलीस नियंत्रण कक्ष किंवा लोणी काळभोर पोलिस ठाण्याशी त्वरित संपर्क साधावा. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून सायबर क्राईमचे प्रमाण वाढत असून त्याविषयी विद्यार्थ्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन विक्रांत देशमुख यांनी केले. (Loni kalbhor News)

दरम्यान, यावेळी ॲड. पिंकी राजगुरू ॲडव्होकेट भरोसा सेल यांनी महिलांविषयीच्या कायद्यासंबंधी (पोस्को व IPC ३५४) बाबत माहिती दिली. तर शाळेतील मुली व मुलांना आत्मविकास, स्वसंरक्षण, स्व प्रेरणा तसेच अमली पदार्थाचे सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम याबाबतची माहिती व मार्गदर्शन अश्विनी राख यांनी केले. (Loni kalbhor News)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26
Next Post

Karmala News : कोतवाल भरतीत मोठी स्पर्धा! नऊ जागांसाठी करमाळा तालुक्यातून ८७ अर्ज, दोन ठिकाणी मात्र उमेदवारच नाही

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.