Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : तब्बल १०६ वर्षांच्या वृद्धाच्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया; लोणी काळभोरच्या विश्वराज हॉस्पिटलमधील डॉक्टरांची कमाल!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 3 August 2023, 16:02

Loni Kalbhor News : लोणी काळभोर : लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांची कमाल करून दाखविली आहे. बीड येथील एका १०६ वर्षांच्या वृद्धाच्या पायावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया अतिशय कमी वेळेत पूर्ण करून रुग्णाला जीवदान दिले आहे. त्यामुळे विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अतिशय कमी वेळात यशस्वी शस्त्रक्रिया

दामोदर  मोरे यांचे मूळ गाव बीड जिल्ह्यात आहे. घराच्या परिसरात फिरत असताना, त्यांचा अचानक तोल गेला आणि ते पाय घसरून जमिनीवर पडले. या अपघातात मोरे यांच्या डाव्या पायाला गंभीर जखम झाली. असह्य वेदना होत असल्याने त्यांना चालणे देखील मुश्किल झाले होते.

मोरे यांना लातूर व बीड येथील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारांनंतरही त्यांच्या वेदना कमी झाल्या नाहीत. त्यामुळे त्यांचे चालणे तर अशक्यच झाले होते. (Loni Kalbhor News) गंभीर दुखापत असल्यामुळे मोरे यांनी लोणी काळभोर (पुणे) येथील विश्वराज हॉस्पिटलची माहिती घेतली. योग्य उपचार होतील याची खात्री पटल्यानंतर मोरे पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले.

 

दरम्यान, विश्वराज हॉस्पिटलचे डॉ. प्रमोद कुमार सुर्वे, डॉ. रामप्रसाद धर्मगुट्टी, डॉ. विठ्ठल शेंडगे व डॉ. विजय खंडाळे यांच्या टीमने मोरे यांच्या पायावर अतिशय कमी वेळात यशस्वी शस्त्रक्रिया केली व मोरे यांना जीवदान दिले.

याबाबत बोलताना विश्वराज हॉस्पिटलचे डॉ. प्रमोद कुमार सुर्वे म्हणाले की, अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेला यश येणे या वयामध्ये कठीण असते. (Loni Kalbhor News) रुग्णाची इच्छाशक्ती दृढ असेल, तरच हे शक्य आहे. मोरे यांच्या नातेवाईकांनी योग्य वेळेत निर्णय घेऊन शस्त्रक्रियेस मान्यता दिल्यामुळे त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेला यश येऊन मोरे हे त्यांच्या पायावर चालत घरी गेले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Loni Kalbhor News : कुंजीरवाडी, सोरतापवाडीत तीन दुकाने फोडली ; चोरटे सीसीटीव्हीत कैद ; लोणी काळभोर पोलिसांची गस्त नावालाच!

Loni Kalbhor News : हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या ‘रामदरा’ रस्त्याची अवस्था, ‘खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे’ ; पूर्व हवेलीत डझनभर पक्षांचे दोन-चार डझन मोठे नेते असूनही जनता खड्ड्यातच !

Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथील तरुणाचा शिर्डीत आढळला मृतदेह ; नातेवाईकांशी संपर्काचे पोलिसांसमोर आव्हान

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Bhigwan News : मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख पदोन्नती तातडीने करणार; जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आश्वासन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.