Monday, August 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे: पुण्यातील खडकी परिसरात महिलांमधील वादातून चांदणे गँगने केलेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी खडकी पोलिसांनी चांदणे गँगचा अनिकेत चांदणे याच्यासह चौघांना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये अनिकेत दत्ता चांदणे (24), अनिकेत शिरीष पठारे (26), नकुल गायकवाड (24) आणि कुबेर लखन (24) यांचा समावेश आहे. तर सागर चांदणे, आकाश चांदणे, यश गोपनारायण, सलमान शेख, राहुल विघ्नेश्वर, बाब्या उर्फ राज सोनार आणि त्यांच्या तीन महिला मैत्रिणींविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सुभाष बाबू संगेला यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांचे चुलत भाऊ राहुल राम पिवाल हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 जून रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पत्रा चाळ परिसरात फिर्यादी यांच्या पत्नी आणि मुलीला तीन तरुणी मारहाण करत होत्या. हा वाद सोडविण्यासाठी सुभाष संगेला गेले असता तेथे अनिकेत चांदणे उपस्थित होता. त्याने फिर्यादीला शिवीगाळ करत “माझ्या मैत्रिणीला का मारता?” असे म्हणत आपल्या साथीदारांना फोन करून घटनास्थळी बोलावले.

 

काही वेळातच आरोपींचे टोळके तेथे पोहोचले. त्यांनी दगड, लाथाबुक्क्या आणि धारदार शस्त्रांनी फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात राहुल राम पिवाल यांच्या डोक्यात कोयत्याने वार करण्यात आला. त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या कुटुंबीयांनाही आरोपींनी मारहाण केली.

जखमी राहुल पिवाल यांना उपचारासाठी तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास खडकी पोलीस करत असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

अमेरिका-इराण युद्धानंतर भारताचा मोठा निर्णय! गॅस आयातीवरील अवलंबित्व संपवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन

Sunday, 16 August 2026, 22:59

“माझ्याशी पंगा घेण्याची कोणी हिंमत करेल असं वाटत नाही…”; तुकाराम मुंढेंचा लाचखोरांना सज्जड दम

Sunday, 16 August 2026, 22:16

रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे उद्योगांवर संकट! अखेर उद्योगमंत्र्यांच्या धावपळीनंतर १० महिन्यांची डेडलाईन फिक्स

Sunday, 16 August 2026, 21:30

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५२३ कोटींचे कर्ज होणार माफ; तब्बल ६१ हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ

Sunday, 16 August 2026, 20:39

शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाचा विमानतळावरच गोळीबार! बंदुकीतून दोन राउंड फायर; २ जण जखमी

Sunday, 16 August 2026, 19:30

अहिल्यानगर-पुणे बाह्यमहामार्गावर भीषण अपघात; दुचाकी चालकाचा मृत्यू

Sunday, 16 August 2026, 19:25
Next Post

BetPanda Casino platform biedt betrouwbaar gokken voor echt geld in de Lage Landen

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.