व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: crime news

‘माझ्यासारखं फसवू नको कोणाला, हात जोडून सांगतो’; व्हॉट्सअप स्टेटस ठेऊन बँक मॅनेजरची आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर : जवळच्या मित्राकडून फसवणूक झाली, हा धक्का सहन न झाल्याने बँकच्या व्यवस्थापकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. संभाजीनगरमध्ये ...

संतापजनक! अवघ्या ६ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; हिंदू खाटीक समाजाकडून भिगवणमध्ये निषेध मोर्चा

सागर जगदाळे भिगवण : देवणी तालुक्यातील मौजे वलांडी येथे सहा वर्षांच्या चिमुकलीवर २३ वर्षांच्या युवकाने लैंगिक अत्याचार केला होता. १५ ...

Uruli Kanchan News : महिलेचा विनयभंग करत, घरातील व्यक्तींना दगडाने मारहाण; उरुळी कांचन येथील ५ जणांवर गुन्हा

उरुळी कांचन (पुणे) : महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून विनयभंग व घरातील व्यक्तींना मारहाण केल्याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात ५ जणांविरुद्ध ...

दारू प्यायला पैसे न दिल्याच्या रागातून वडिलांचा खून; मुलाला जन्मठेपेची शिक्षा

चिंचवड : दारू प्यायला पैसे न दिल्याच्या रागातून वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना चिंचवड येथे घडली. नराधम मुलाला न्यायालयाने जन्मठेप ...

Clash between two group in kangaon yavat daund pune

पुणे : जुन्या वादाचा रागातून एकाला जबर मारहाण, तरुणावर कोयत्याने हल्ला

पुणे : जुन्या भांडणाचा राग मनात धरून पुण्यात शिवीगाळ करत दोघांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करून कोयता डोक्यात मारल्याचा प्रकार समोर ...

उरुळी कांचन पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांसमोर अनेक आव्हानं; गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी दाखवावे लागणार कसब

उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीसह अन्य अवैध व्यवसायावर थेट कारवाई करणार असल्याचे संकेत नव्याने पदभार ...

पत्ता विचारण्यात गुंतवूण सोन्याची पोत खेचली; एका झटक्यात लाखोंच्या ऐवजांसह चोर पसार

नाशिक : इंदिरानगर परिसरामध्ये रविवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने संशयिताने महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून पोबारा ...

रिझर्व्ह बँकेत नोकरीचे आमिष दाखवून महिलेची ४१ लाखांची फसवणूक, आरोपी विरोधात गुन्हा दाखल

पुणे : रिझर्व्ह बँक, इंडिया किंवा सेबीमध्ये नोकरी लावून देण्याच्या आमिषाने एकाची ४० लाखांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. ...

धक्कादायक! अवघ्या ५ वर्षाच्या चिमुरडीला हृदयविकाराचा झटका? आईच्या डोळ्यादेखत मुलीचा मृत्यू

Heart Attack in Kids : उत्तर प्रदेशातील एक ५ वर्षाची चिमुकली आईजवळ बेडवर बसून मोबाईलवर कार्टून पाहताना हार्ट अटॅक आला ...

भावाला पोलिसांना पकडून दिल्याने पत्नीचा खून, मृतदेह जमिनीत पुरला; मावळ मधील घटना

पिंपरी, (पुणे) : ३ वर्षापूर्वी एका गुन्ह्यात दीराला पोलिसांकडे पकडून दिल्याच्या रागातून पतीसह दीर आणि जावेने महिलेच्या डोक्यात दगड घालून ...

Page 24 of 64 1 23 24 25 64

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!