Monday, October 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महाराष्ट्र हादरला! 9 वर्षाच्या मुलीवर महिनाभर सामूहिक बलात्कार करून व्हिडीओ शूटिंग केलं, अहमदनगर येथील घटना

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 10 March 2024, 17:45

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. 9 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात पोक्सो ॲट्रॉसिटीसह सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

संतोष रामभाऊ पवार आणि युवराज नंदू शेंडगे अशी अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची नावे आहेत. धक्कादायक बाब म्हणजे मुलीवर बलात्कार करत असताना व्हिडीओ शूटिंग केल्याचंही समोर आलं आहे. या व्हिडीओबाबत नातेवाईकांना समजले तेव्हा ही घटना लक्षात आली.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, श्रीगोंदा तालुक्यातील दक्षिणेकडील एका खेडे गावात ही घटना घडली आहे. एका अल्पवयीन म्हणजे नऊ वर्षाच्या मुलीवर दोघांनी सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील मुख्य आरोपी संतोष पवार आणि युवराज शेंडगे यांनी या मुलीसोबत एक महिन्यांपासून वारंवार जबरी शारीरिक संबंध ठेवले. त्याचे मोबाईल चित्रीकरण केल्यानंतर नातेवाईकांनी पहिले आणि ही बाब त्यांच्या लक्षात आली.

मोबाईलमधील व्हिडीओबाबत दोघांना विचारणा केली असता त्यांनी सुरुवातीला उडवा उडवीची उत्तर दिली. मात्र प्रकरण अंगाशी येत आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी घडलेल्या सर्व सगळा प्रकार सांगितला. यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी दोघांना अटक केले असून त्यांना न्यायालयात हजर केले. त्यांना १४ मार्चपर्यंत पोलीस कोठवडी सुनावण्यात आली आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणेकरांनो दिवाळीत गोडधोड खाण्याचा विचार करताय? थांबा! ऐन सणासुदीत FDAची मोठी कारवाई; कर्नाटकवरून येणाऱ्या गाड्या अडवल्या अन् १० टन खवा, पनीर जप्त

Monday, 19 October 2026, 16:24

केंद्रीय कर्मचाऱ्यांनो ऑक्टोबरपूर्वी पगारवाढ होणार? किती रुपयांनी पगार वाढणार? मोठी अपडेट समोर…

Monday, 19 October 2026, 16:15

‘फार्मर आयडी’च्या नावाखाली अनधिकृत कार्डांचे वाटप! कृषी विभागाचा CSC केंद्रांना इशारा

Monday, 19 October 2026, 16:09

लाडकी बहीण योजना बंद होणार? सरकारचा मोठा निर्णय; महिलांच्या ७ योजनांना कात्री तर ४ योजना कायमच्या गुंडाळल्या

Monday, 19 October 2026, 15:58

कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार, पेन्शनधारकांनाही दिलासा मिळणार? मुंबईतील बैठकीत महत्त्वाची चर्चा

Monday, 19 October 2026, 15:45

दरमहा मिळणार 9,250 रुपये! आर्थिक नियोजनाची चिंता मिटणार; ‘ही’ योजना देऊ शकते नियमित उत्पन्न

Monday, 19 October 2026, 15:24
Next Post
Man arrested for molesting minor special child in hadpasar pune

डिलेव्हरी बॉयला लुटून परिसरातील वाहनांची तोडफोड; चार जणांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp