Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खराब केळी दिली म्हणून जाब विचारल्याने मुख्याध्यापिकेनेच केले मुलाचे लैंगिक शोषण

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 23 March 2024, 9:24

बुलढाणा : बुलढाण्यातील जवळा बुद्रुक येथे शाळेतील मुख्याध्यापिकेनेच एका अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाळेत खराब केळी दिली म्हणून त्या मुलाने पालकांकडे तक्रार केली, नंतर पालकांनी त्या मुख्याध्यापिकेला जाब विचारला. हाच राग मनात धरून त्या मुख्याध्यापिकेने ८ वर्षाच्या मुलाची पँट उतरवून लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना येथे घडली आहे. पालकांच्या तक्रारीवरून मुख्याध्यापिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने जिल्हा परिषद शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमक काय घडल?

शुक्रवारी शेगाव तालुक्यातील जवळा बु. येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना 15 मार्च रोजी केळीचे वाटप करण्यात आले होते. वाटप दरम्यान एका विद्यार्थ्याला खराब केळी दिली. याची तक्रार त्याच्या वडिलांकडे केली होती. त्यानंतर त्या मुलाच्या वडिलांनी याबाबत मुख्याध्यापिकेला मुलाला खराब केळी का दिली? असा जाब विचारला. हाच राग मनात धरून मुख्याध्यापिकेने शुक्रवारी पीडित विद्यार्थ्याला माझ्याबद्दल तक्रार करतो का? माझी बदली करायला लावतो का? असे म्हणत ८ वर्षीय विद्यार्थ्यांची पॅन्ट उतरवून अश्लील चाळे केले.

दरम्यान, या घटनेमुळे घाबरलेला विद्यार्थी शाळेमधून घरी जाण्यासाठी पळत सुटला. पळताना तो शाळेच्या आवारात पडल्याने त्याच्या पायाला मार लागून तो जखमी झाला आहे. घडलेला प्रकार पीडित विद्यार्थ्याने त्याच्या वडिलांना सांगितला. याप्रकरणी पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा जवळा बुद्रुकच्या मुख्याध्यापिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

घाटात सडलेल्या अवस्थेत मृतदेह, तपासाची चक्रं फिरली अन् घरातील गुपित आलं समोर; 32 वर्षीय तरुणाच्या खुनामागचं गूढ अखेर उकललं

Saturday, 24 October 2026, 9:01

व्हिडिओ डिलीट करायला का सांगितलं? राग अनावर अन् नववीतील विद्यार्थ्याने शाळेतच विद्यार्थिनीवर केले चाकूने सपासप वार; पुण्यातील घटना

Saturday, 24 October 2026, 8:29

राणा सूर्यवंशींवरील गोळीबारामागे वेगळाच अँगल? रोहित पवार आक्रमक; 360 अंशातून तपासाची केली मागणी

Saturday, 24 October 2026, 8:08

Maharashtra Weather: मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात कसे असणार हवामान? पाऊस की कडक ऊन, जाणून घ्या अपडेट

Saturday, 24 October 2026, 7:53

Daily Horoscope: आज शनिदेव कोणावर प्रसन्न? नोकरी, व्यवसाय अन् पैशांचं गणित बदलणार; आजचं राशिभविष्य नक्की वाचा

Saturday, 24 October 2026, 7:38

पुणे जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात जनजागृतीचा जागर! २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताह; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विविध उपक्रम

Friday, 23 October 2026, 22:17
Next Post

कुत्र्याची वाहनावर लघूशंका, जाब विचारताच मालकाकडून एकाला चैनने मारहाण; चिंचवडमधील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp