व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पिंपरी चिंचवड

Pimpri News : पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने आमदार महेश लांडगे यांचा सन्मान

Pimpri News : पिंपरी : पिंपरी - चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने आमदार महेश लांडगे यांना गुरुवार, दिनांक २१ सप्टेंबर...

Read more

थेऊर येथील ‘यशवंत’च्या पुनरुज्जीवनासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मदत करणार ; दौंडचे आमदार राहुल कुल यांचे प्रतिपादन ; ‘सोरतापवाडी गणेश फेस्टिवल’चे उद्घाटन..

हनुमंत चिकणे उरुळी कांचन, (पुणे) : थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी मला कोणत्याही प्रकारची अडचण नाही....

Read more

Pimpri News : पिंपरी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी उल्हास जगताप

Pimpri News : पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थानिक अधिकाऱ्यांसाठीच्या अतिरिक्त आयुक्तपदी नगरसचिव उल्हास जगताप यांची निवड करण्यात आली आहे. १९...

Read more

Pimpri News : मुलीचा साडी नेसवण्याचा हट्ट आईने पूर्ण केला नाही; अखेर १३ वर्षांच्या मुलीने उचलले टोकाचे पाऊल…

Pimpri News : पिंपरी : सध्या घरोघरी बाप्पांचे आगमन झाले आहे. गणरायाच्या स्वागतासाठी मला साडी नेसव, असा हट्ट त्या १३...

Read more

Hadapsar News : फुरसुंगी येथे झोमॅटो ‘डिलेव्हरी बॉय’ला मारहाण करून लुटणाऱ्या तिघांना अटक ; १० हजारांचा मुद्देंमाल जप्त, हडपसर पोलिसांची कामगिरी..

हडपसर, (पुणे) : झोमॅटो या कंपनी मार्फत अन्नपदार्थ देण्यासाठी गेलेल्या तरुणास रात्रीच्या वेळी लुबडणाऱ्या एका अल्पवयीनसह तिघांना हडपसर पोलिसांनी ताब्यात...

Read more

Hotel Vaishali : पुण्यातील प्रसिद्ध वैशाली हॉटेलवर हातोडा ; महापालिकेकडून मोठी कारवाई..

पुणे, ता. २० : पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाकडून फर्ग्युसन रस्त्यावरील दोन हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली. यामध्ये हॉटेल वैशाली आणि...

Read more

Ganesh Festival : ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती…मोरया’ जयघोषात पूर्व हवेलीतील अनेक ठिकाणी गणपतीची प्रतिष्ठापना..

हनुमंत चिकणे लोणी काळभोर, (पुणे) : 'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया'च्या जयघोषात पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, उरुळी कांचनसह...

Read more

Pune News : वारजे माळवाडी, फरासखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दहशत ; शेखर खवळेवर स्थानबद्धतेची कारवाई..

पुणे : वारजे माळवाडी व फरासखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कोयता, गुप्ती, सुरा यासारख्या घातक हत्यारांसह गंभीर गुन्हे करून दहशत माजविणार्‍या...

Read more

Yavat News : यवत-माळशिरस गावच्या वादात श्री भुलेश्वर मंदिर बंद ; पोलिस प्रशासनाच्या मध्यस्थीने मंदिर पुन्हा खुले..

संदीप टूले  केडगाव, (पुणे) : पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील श्री भुलेश्वर महादेव मंदिर यवत व माळशिरस येथील गावकऱ्यांमध्ये झालेल्या वादातून...

Read more

Big News : मोशीतील गृहप्रकल्पामध्ये वास्तव्यास असलेल्या तीन बांगलादेशींना अटक; एटीएसची मोठी कारवाई

Big News  : पिंपरी : मोशीतील बोऱ्हाडेवाडी येथे सह्याद्री या गृहप्रकल्पावर बेकायदा वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशींना राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या...

Read more
Page 341 of 411 1 340 341 342 411

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!