Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने आमदार महेश लांडगे यांचा सन्मान

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 23 September 2023, 12:34

Pimpri News : पिंपरी : पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने आमदार महेश लांडगे यांना गुरुवार, दिनांक २१ सप्टेंबर २०२३ रोजी सन्मानित करण्यात आले.

भविष्यातही सहकार्य करण्याचे आमदार लांडगेंचे आश्वासन

शहरातील नागरिक, पक्षकार आणि वकिलांसाठी महत्त्वाचा पिंपरी-चिंचवड न्यायालय इमारतीच्या उभारणीचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल हा सन्मान होता. यावेळी बार असोसिएशनच्या उपाध्यक्ष ॲड. जयश्री कुटे, माजी अध्यक्ष ॲड. सतिश गोरडे, माजी अध्यक्ष ॲड. विलास कुटे, सचिव ॲड. गणेश शिंदे, सहसचिव ॲड. मंगेश नढे, ॲड. राजेश रणपिसे, ॲड. विश्वेश्वर काळजे, ॲड. आशिष गोरडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

पिंपरी – चिंचवड न्यायालयाची अद्ययावत इमारत उभारावी, असा निर्धार ‘व्हीजन – २०२०’ मध्ये करण्यात आला होता. मोशी येथे यासाठी चार मजली इमारतीचे प्रशस्त बांधकाम होणार असून नोव्हेंबर २०२३ मध्ये त्याचा भूमिपूजन समारंभ संपन्न होणार आहे. (Pimpri News) त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे प्रशासनाने राष्ट्रीय स्तरावरील निविदा प्रक्रिया प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे पिंपरी – चिंचवडकरांची हक्काची न्यायालय इमारत दृष्टिक्षेपात आली आहे. नियोजित न्यायालयात अत्याधुनिक सुसज्ज ग्रंथालय, पक्षकारांसाठी उत्तम आणि सुसज्ज आसनव्यवस्था, प्रशस्त असे पुरुष आणि महिला बार रूम, प्रशस्त वाहनतळ, प्रशस्त न्यायालय दालन अशा विविध सुविधा असणार आहेत.

दरम्यान, सत्काराला उत्तर देताना महेश लांडगे यांनी, “पिंपरी – चिंचवडकर नागरिकांच्या वतीने या सत्काराचा मी स्वीकार करतो. (Pimpri News) राज्य सरकार, महापालिका प्रशासन यांच्याकडून नव्या इमारतीच्या उभारणी संदर्भात सर्वतोपरी सहकार्य करण्याची मी ग्वाही देतो!” असे आश्वासन दिले.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pimpri News : पिंपरी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी उल्हास जगताप

Pimpri News : मुलीचा साडी नेसवण्याचा हट्ट आईने पूर्ण केला नाही; अखेर १३ वर्षांच्या मुलीने उचलले टोकाचे पाऊल…

Pimpri News : पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील ३९४ पोलिसांना बाप्पांच्या आगमनादिवशीच मिळाली पदोन्नत्ती!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मांजरी बुद्रुकमधील २४३ एकर बहुमूल्य जमिनीला अखेर संरक्षण मिळणार; अमोल नाना तुपे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

Monday, 31 August 2026, 14:30

“आत्याशी बोलत नव्हती म्हणून तुम्हीच आईचा खून केला ना?” मुलाचा सवाल अन् खेड हत्याकांडाचं सत्य आलं समोर

Monday, 31 August 2026, 14:09

न्हावरेतील ‘एमडी’ रॅकेटची पाळेमुळे शिरूर-दौंडसह रांजणगाव एमआयडीसीपर्यंत!

Monday, 31 August 2026, 14:08

केडगावमध्ये भरदिवसा घरफोडी; सुमारे 2 लाखांचा ऐवज लंपास

Monday, 31 August 2026, 13:57

मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालयातील तरुणाचा अचानक मृत्यू; रात्री जेवणानंतर नेमकं काय घडलं?

Monday, 31 August 2026, 13:47

समृद्धी महामार्ग दरोड्याचा मास्टरमाईंड अखेर पोलिसांच्या जाळ्यात! मध्यरात्री बीडमधील घरातून अटक, मोठा पर्दाफाश

Monday, 31 August 2026, 13:11
Next Post

Pune News : पुण्यात खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाने विद्यार्थिनीचा वर्गातच केला विनयभंग

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp