Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तर लाडक्या बहिणींचे पैसे येणार नाहीत? ई-केवायसीमध्ये मोठा अडथळा! ओटीपी येईना; ऑक्टोबरचा हप्ता अडकणार?

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 17 November 2026, 7:55

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. योजनेचा आर्थिक लाभ पुढेही नियमित मिळवण्यासाठी लाभार्थी महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानुसार ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, प्रक्रिया सुरू होताच अधिकृत वेबसाइटवर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने महिलांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दुसरीकडे, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार, याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही.

या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा आर्थिक मदत जमा केली जाते. योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा आणि त्यांची माहिती पडताळता यावी, यासाठी ई-केवायसी प्रक्रिया महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे ज्या महिलांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ती पूर्ण करण्याची तयारी ठेवणे गरजेचे आहे.

ई-केवायसीसाठी अधिकृत संकेतस्थळावर आधार क्रमांक नोंदवल्यानंतर संबंधित महिलेच्या आधारशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठवला जातो. मात्र, सध्या अनेक महिलांना ओटीपी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात अडथळे येत आहेत.

प्रक्रिया सुरू झाल्यानंतर एकाच वेळी मोठ्या संख्येने महिलांनी वेबसाइट सुरु केल्याने सर्व्हरवर ताण आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी, संकेतस्थळ संथ गतीने सुरू असून काही वेळा ते उघडण्यातही अडचणी येत आहेत. ग्रामीण भागातील महिलांना या समस्येचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.

अनेक लाभार्थी महिला ई-सेवा आणि सेतू केंद्रांवर जाऊन प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, तिथेही ओटीपी न मिळाल्याने त्यांना निराशा येत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तांत्रिक अडचणी लवकर दूर करून ई-केवायसी प्रक्रिया सुरळीत करावी, अशी मागणी महिलांकडून होत आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यातील पाणी कपात तूर्तास टळली! वाढीव कपातीचा निर्णय पुढे ढकलला

Tuesday, 17 November 2026, 8:11

ऑपरेशन टायगरच्या आधीच ठाकरेंनी खेळला मोठा डाव! शिंदे गटातील शेकडो पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश

Tuesday, 17 November 2026, 8:05

तर लाडक्या बहिणींचे पैसे येणार नाहीत? ई-केवायसीमध्ये मोठा अडथळा! ओटीपी येईना; ऑक्टोबरचा हप्ता अडकणार?

Tuesday, 17 November 2026, 7:55

‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाच्या नावावरून वाद पेटला! नाव न बदलल्यास मराठा विकास मंच व हिंदू सेवा संघाचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

Tuesday, 17 November 2026, 7:47

Maharashtra Weather: सकाळी थंडी, दुपारी उन्हाचा तडाखा! महाराष्ट्रातील हवामान बदलणार; ‘या’ भागात पावसाचा इशारा

Tuesday, 17 November 2026, 7:40

Daily Horoscope: 17 नोव्हेंबरला सूर्य-मंगळाचा मोठा योग! या 5 राशींना मिळणार धनलाभ, नोकरीत बढती; वाचा आजचे राशिभविष्य

Tuesday, 17 November 2026, 7:33
Next Post

ऑपरेशन टायगरच्या आधीच ठाकरेंनी खेळला मोठा डाव! शिंदे गटातील शेकडो पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp