Friday, June 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुण्यात खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाने विद्यार्थिनीचा वर्गातच केला विनयभंग

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 23 September 2023, 12:51

Pune News : पुणे  : खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाने विद्यार्थिनीचा वर्गातच विनयभंग केल्याची धक्कादायक घटना नवले पूल परिसरात घडली आहे. यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पुन्हा मुलींचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

नरेंद्र जुवेकर (वय ५५) असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत मुलीने सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवले पुलाजवळ फुल स्टॉप डेव्हलपर्स हा खाजगी क्लास आहे. या क्लासमध्ये विद्यार्थिनी शिक्षण घेत होती. तर आरोपी नरेंद्र हा त्या क्लासमध्ये कम्युनिकेशनचे शिक्षक म्हणून नोकरी करीत होता.(Pune News)  दरम्यान आरोपीने विद्यार्थिनीच्या कपड्यांवर काहीतरी बोलून मनस्ताप दिला.

 

त्यानंतर विद्यार्थिनीच्या व्हॉट्सअॅपचे स्टेटस पाहून चालू क्लासमध्ये सर्व विद्यार्थ्यांसमोर म्हणाला की, “क्या बुढो के साथ होली खेल रहे हो, मैं तो गोवा जाकर होली खेल रहा था! मेरी दस उंगलीया घी में थी और मेरे चारो बाजू लडकियां थी,” असे मोठ्याने शब्दोच्चार करून, तक्रारदार विद्यार्थिनीचा विनयभंग केला.

याप्रकरणी विद्यार्थिनीने सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune News) त्यानुसार आरोपी नरेंद्र जुवेकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलां आहे. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक किशोरी साबळे करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांना सहकारनगर परिसरातून अटक

Pune News : बोपदेव घाटात तरुणीवर अमानुष बलात्कार; दोन नराधमांविरूद्ध गुन्हा दाखल

Pune News : मंगळसूत्र, सोनसाखळी चोरणाऱ्या आकाश सुर्यवंशी टोळीवर ‘मोक्का’

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणे-बंगळुरू महामार्गावरील ‘अडथळा’ कायम! कराड उड्डाणपुलाचे काम पुन्हा रेंगाळले, वाहनचालकांमध्ये संताप

Friday, 19 June 2026, 17:09

6 नव्हे 7 खासदार फुटण्याच्या मार्गावर होते तर 20 ते 25 माजी नगरसेवक अन् काही आमदारही शिंदे गटात जाणार असल्याचा दावा

Friday, 19 June 2026, 16:48

मोहोळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर! मुरलीधर मोहोळ यांच्या वडिलांचे निधन; कुस्तीच्या आखाड्यातील आधार हरपला

Friday, 19 June 2026, 16:31

वाघोलीत कारची काच फोडून चोरट्यांकडून 6 लाखांची रोकड लंपास

Friday, 19 June 2026, 16:19

काळेपडळ येथे घरात घुसून चोरट्याने साडेसात लाखांच्या सोन्याच्या गंठणावर मारला डल्ला

Friday, 19 June 2026, 16:09

पुण्यात दोन मित्रांची एकच गर्लफ्रेंड! भांडणातून झालेला अपमान जिव्हारी लागला अन् दारू पिऊन मित्रानेच घात केला…

Friday, 19 June 2026, 15:42
Next Post

लोणी काळभोर गाव ते रामदरा या रस्त्याचे श्रेय स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी व भाजपाचे,  आमदार अशोक पवार यांनी  फुकटचे श्रेय घेऊ नये, आमदार अशोक पवार यांचे नाव न घेता जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांचा सल्ला...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.