Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Hotel Vaishali : पुण्यातील प्रसिद्ध वैशाली हॉटेलवर हातोडा ; महापालिकेकडून मोठी कारवाई..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 20 September 2023, 20:42

पुणे, ता. २० : पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाकडून फर्ग्युसन रस्त्यावरील दोन हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली. यामध्ये हॉटेल वैशाली आणि क्वीन्स शॉप स्टोरी या हॉटेल्सवर ही कारवाई झाली. या कारवाईत एकूण 3500 चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. महापालिकेने अनधिकृत शेड काढून टाकत कारवाई केली.

शिवाजीनगर भागातील फर्ग्युसन रस्त्यावर हॉटेल वैशाली आणि क्वीन्स शॉप स्टोरी ही दोन प्रसिद्ध हॉटेल्स आहेत. यातील वैशाली हॉटेलमधील टेरेस आणि सामासिक अंतरातील सर्व विनापरवाना शेड्स हटविण्यात आल्या. यावेळी पक्के उभारलेले शेड गॅस कटरच्या साहाय्याने कापण्यात आले. बांबू आणि पत्र्यांच्या साहाय्याने बांधलेल्या शेडचा यामध्ये समावेश आहे.

…तर गुन्हा दाखल करणार..
ही कारवाई कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता सुनील कदम, शाखा अभियंता राहुल रसाळे, कनिष्ठ अभियंता समीर गढई यांनी केली. या हॉटेलकडून पुन्हा शेड उभारण्यात आली तर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती सुनील कदम यांनी दिली.

 

पोलिस बंदोबस्तामध्ये कारवाई..
या दोन हॉटेल्सवर महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. घरपाडी विभागाकडील दहा बिगारी, एक पोलीस गट या कारवाईत सहभागी झाला होता.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मोठा निर्णय; प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी!

Saturday, 25 July 2026, 23:00

आरोग्यवारी मॅरेथॉनमुळे पुणे, जेजुरी आणि बारामती मार्गांवर २६ जुलैला वाहतुकीत बदल

Saturday, 25 July 2026, 22:36

देशाचे नवे शिक्षण मंत्री कोण? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत हालचाली, ‘ही ‘नावं चर्चेत

Saturday, 25 July 2026, 22:03

राजगडावर शुल्कवसुली सुरू; मात्र स्वच्छतेचा बोजवारा! वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

Saturday, 25 July 2026, 21:37

महात्मा गांधी विद्यालयात स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Saturday, 25 July 2026, 20:59

तांभाड येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी; ट्रान्सफॉर्मरचेही नुकसान

Saturday, 25 July 2026, 20:53
Next Post

"काम चुकारपणा करून गैरहजर असणाऱ्या अधिकाऱ्याची" आमदार थोपटेंनी केली कानउघडनी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.