Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पाणी ओसरलं अन् सापडला कोट्यवधींचा खजिना; नेपाळमध्ये पुराच्या चिखलातून बाहेर काढलं 50 कोटींचं सोनं

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 31 August 2026, 12:12

नेपाळ : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भोटेकोशी नदीला आलेल्या महापुरामुळे रस्ते, पूल, इमारती आणि अनेक वस्त्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 781 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

या महापुराचा फटका नुवाकोट जिल्ह्यातील त्रिशूली भागातील कृषी विकास बँकेच्या शाखेलाही बसला. पुराचे पाणी आणि चिखल बँकेच्या संपूर्ण परिसरात शिरल्याने तेथील लॉकर आणि इतर भागांपर्यंत पोहोचणे कठीण झाले होते. परिस्थिती काहीशी नियंत्रणात आल्यानंतर बँकेत ठेवलेली मौल्यवान संपत्ती बाहेर काढण्यासाठी विशेष बचाव मोहीम राबवण्यात आली.

पोलिस आणि बचाव पथकाने जवळपास 8 तास अथक प्रयत्न करून बँकेतील मौल्यवान वस्तू सुरक्षितपणे बाहेर काढल्या. या कारवाईत अंदाजे 50 कोटी नेपाळी रुपये किमतीचे सोने सापडले. याशिवाय सुमारे दीड कोटी नेपाळी रुपये रोख, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूही सुरक्षित करण्यात आल्या. बँकेची महत्त्वाची कागदपत्रेही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आली.

भोटेकोशी नदीच्या पुरामुळे अनेक भागांमध्ये चिखल आणि पाणी साचले होते. त्यामुळे मदतकार्य करणाऱ्या पथकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत बँकेतील कोट्यवधींची संपत्ती सुरक्षित बाहेर काढणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान होते.

 

दरम्यान, नेपाळ सरकारकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत 9435 नागरिकांना हवाई आणि रस्ते मार्गाने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. मदतकार्यासाठी 394 उड्डाणे करण्यात आली आहेत.

नेपाळी लष्कर, पोलीस आणि सशस्त्र पोलीस दलाचे 20618 जवान बचावकार्यात तैनात आहेत. भारत, चीन आणि दक्षिण कोरियातील तज्ज्ञ पथकेही नेपाळच्या मदतकार्यात सहभागी झाली आहेत. भारतीय पथकाने रसुवा भागात सुमारे 3 किलोमीटरच्या बोगद्यात जाऊन शोधमोहीमही राबवली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Thursday, 24 September 2026, 21:52

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

Thursday, 24 September 2026, 21:06

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49

संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी यंदा डोंबिवलीचा लोकप्रिय ‘रासरंग’ दांडिया उत्सव रद्द; श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय!

Thursday, 24 September 2026, 19:24
Next Post

MPSC परीक्षेचा पेपर 5 लाखांत विकला? माजी विद्यार्थ्याच्या माध्यमातून रचला कट; धक्कादायक खुलासा समोर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp