Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

MPSC परीक्षेचा पेपर 5 लाखांत विकला? माजी विद्यार्थ्याच्या माध्यमातून रचला कट; धक्कादायक खुलासा समोर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 31 August 2026, 12:44

पुणे : MPSC औषध निरीक्षक पदभरती परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठा खुलासा केला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि कौटिल्य अकॅडमीचा चालक प्रवीण पाटील याने MPSC मधील अधिकारी गोपाळ मराठेच्या मदतीने हा संपूर्ण कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अटकेत असलेला MPSC चा सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे हा प्रवीण पाटीलच्या अकॅडमीचा माजी विद्यार्थी आहे. दोघेही एकाच गावचे रहिवासी असल्याने त्यांच्यात जुने आणि घट्ट संबंध होते.औषध निरीक्षक पदाचा पेपर मिळवण्यासाठी प्रवीण पाटीलने गोपाळ मराठेला 5 लाख रुपये दिले होते. गोपाळने ही रक्कम MPSC मधील इतर दोन अधिकाऱ्यांना पोहोचवल्याचे उघड झाले आहे.

MPSC मध्ये कार्यरत असलेल्या गोपाळ मराठेनेच पदाचा गैरवापर करून गोपनीय पेपर बाहेर काढला आणि प्रवीण पाटीलच्या स्वाधीन केला.या रॅकेटप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 6 जणांना गजाआड केले आहे, ज्यामध्ये MPSC च्या 3 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. गोपाळ मराठे आणि प्रवीण पाटील यांच्या साखळीतून यापूर्वीही काही इतर परीक्षांचे पेपर फुटले आहेत का, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

अटक करण्यात आलेल्या सर्व 6 आरोपींची पोलीस कोठडी 2 तारखेला संपत आहे. त्यानंतर आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल, जिथे पोलीस तपासातील नवीन पुरावे सादर करतील. स्पर्धा परीक्षांच्या पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण करणाऱ्या या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

समृद्धी महामार्ग दरोड्याचा मास्टरमाईंड अखेर पोलिसांच्या जाळ्यात! मध्यरात्री बीडमधील घरातून अटक, मोठा पर्दाफाश

Monday, 31 August 2026, 13:11

MPSC परीक्षेचा पेपर 5 लाखांत विकला? माजी विद्यार्थ्याच्या माध्यमातून रचला कट; धक्कादायक खुलासा समोर

Monday, 31 August 2026, 12:44

पाणी ओसरलं अन् सापडला कोट्यवधींचा खजिना; नेपाळमध्ये पुराच्या चिखलातून बाहेर काढलं 50 कोटींचं सोनं

Monday, 31 August 2026, 12:12

“मुंबईकडे कूच करा!” जरांगे पाटलांचा गनिमी कावा; गणेशोत्सवातच सरकारसमोर मोठं आव्हान, आंदोलनाची धग वाढणार!

Monday, 31 August 2026, 12:11

अमेरिकेचा हल्ला अन् इराणचा पलटवार! होर्मुझमध्ये काय घडतंय? जगाच्या तेलपुरवठ्यावर संकटाची चाहूल

Monday, 31 August 2026, 11:15

वाकडमध्ये मद्यपी कारचालकाचा हायव्होल्टेज राडा! पोलिसांनाच शिवीगाळ अन् दमदाटी, पाहा नेमकं काय घडलं?

Monday, 31 August 2026, 10:55
Next Post

समृद्धी महामार्ग दरोड्याचा मास्टरमाईंड अखेर पोलिसांच्या जाळ्यात! मध्यरात्री बीडमधील घरातून अटक, मोठा पर्दाफाश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp