Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंडमध्ये लव्ह जिहाद! बोरिऐंदीतील हिंदू तरुणीचे घरात घुसून अपहरण; 4 जणांवर गुन्हा दाखल

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 1 September 2026, 14:14

दौंड : बोरीऐंदी गावात घरात घुसून 23 वर्षीय तरुणीला जबरदस्तीने चारचाकी वाहनातून घेऊन गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेप्रकरणी यवत पोलिसांनी साहिल मोहम्मद तांबोळी, मोहम्मद तांबोळी, कैफ शेख आणि अब्दुल शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तरुणीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

तक्रारीनुसार, तरुणी उरुळी कांचन येथील संगणक वर्गाला जात होती. काही काळापूर्वी साहिल तांबोळी आणि त्याचे दोन मित्र तिचा पाठलाग करून त्रास देत असल्याचे तिने कुटुंबीयांना सांगितले होते. त्यानंतर तिच्या वडिलांनी साहिलच्या वडिलांची भेट घेऊन मुलाला समज देण्याची विनंती केली होती. त्यावेळी पुन्हा त्रास होणार नाही, असे आश्वासन मिळाल्याने पोलिसांत तक्रार करण्यात आली नव्हती.

दरम्यान, 30 ऑगस्ट रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास तरुणी आपल्या वडील आणि भावासोबत घरात होती. त्यावेळी आरोपी घरात जबरदस्तीने शिरल्याचा आरोप आहे. त्यातील दोघांच्या हातात लोखंडी कोयते, तर अन्य दोघांकडे लाकडी काठ्या असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

घरात प्रवेश केल्यानंतर आरोपींनी धमकावल्याचा आरोप असून, एका आरोपीने कोयत्याचा धाक दाखवत कपाटातून घरखर्चासाठी ठेवलेली 25,000 रुपयांची रोकड घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर तरुणीला जबरदस्तीने बाहेर नेऊन कारमध्ये बसवण्यात आल्याचा आरोप आहे.

 

तरुणीच्या वडिलांनी आणि भावाने विरोध केला असता त्यांना काठ्यांनी मारहाण करून धमकावल्याचेही तक्रारीत नमूद आहे. घटनेनंतर कुटुंबीयांनी परिसरात तरुणीचा शोध घेतला. मात्र ती सापडली नसल्याने अखेर यवत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. तरुणीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील कारवाई केली जात आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

कोर्टात जाताच ऋतुजा पाटील रडली! पुरावा नष्ट करण्यासाठी थेट खाडीत फेकला लॅपटॉप; तपासात मोठा ट्विस्ट

Wednesday, 2 September 2026, 15:53

बीड-पुणे रेल्वे १७ सप्टेंबरपासून सुरू होणार! तांत्रिक चाचणीनंतर बीड थेट पुण्याशी रेल्वे मार्गाने जोडले जाणार

Wednesday, 2 September 2026, 15:26

फलटणमध्ये डॉ. रुपनवर यांच्या मृत्यूनंतर रुग्णालयासमोरच राडा! ‘कारवाई झाल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही’ कुटुंबाचा आक्रमक पवित्रा

Wednesday, 2 September 2026, 15:01

यवतच्या चौकात लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वाखाली ‘जीआर’ची होळी; ओबीसींचा एल्गार, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प, दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा..

Wednesday, 2 September 2026, 14:53

शिरूर तालुक्यात ‘मुन्नाभाई’ डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ; शिरूरच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह!

Wednesday, 2 September 2026, 14:31

पुण्यात जमिनीच्या हव्यासापायी भररस्त्यात आई-वडिलांना काठीने मारहाण! ‘माझ्या नवऱ्याला मारू नका’ म्हणत जन्मदात्रीची विनवणी पण…

Wednesday, 2 September 2026, 14:18
Next Post

Gold-Silver Rate: मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे भाव गडगडले! सोन्या-चांदीच्या दारात मोठी घसरण; चांदी ५ हजारांनी स्वस्त तर सोनं....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp